ओबीसीशिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब विरोधी पक्षनेते विजयजी वडेंटीवार साहेब ओबीसी मंत्री अतुलजी सावे साहेब यांची मुंबईत भेट घेऊन ओबीसी वर होणाऱ्या अन्यायाबद्दल निवेदन देऊन यानंतर ओबीसी अन्याय सहन करणार नाही अन्याय थांबवण्याबाबत चर्चा करण्यात आल*

*🔴🟡🟠ओबीसीशिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब विरोधी पक्षनेते विजयजी वडेंटीवार साहेब ओबीसी मंत्री अतुलजी सावे साहेब यांची मुंबईत भेट घेऊन ओबीसी वर होणाऱ्या अन्यायाबद्दल निवेदन देऊन यानंतर ओबीसी अन्याय सहन करणार नाही अन्याय थांबवण्याबाबत चर्चा करण्यात आल* 🟡🟡🟡🟡🟡🟡
माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी 4 जून पासून मराठा आंदोलन करी पुन्हा सरसकट मराठ्यांना ओबीसी कुणबी दाखले देण्याबद्दल सगेसोयरे जीआर करण्याबद्दल आग्रही भूमिका घेऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत त्याबद्दल ओबीसीची काय भूमिका असावी यावर व्यापक चर्चा झाली महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी नव्याने अन्याय सुरू आहेत नवीन सर्व ब्राह्मणी ऋषीमुनीच्या मनूच्या विचारावर आधारित आहे ती चार वाघ महावीर बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विज्ञानवादी समाजवादी समतावादी व्यवसाय भिमुख असावी ज्या भटक्याविमुकताना आज पर्यंत पुरावा नसल्याने दाखले मिळत नाहीत योग्य माहिती नसल्याने रेशन कार्डावर मोफत दिले जाणारे धान्य योग्य प्रकारे मिळत नाही ज्या भटक्या उमुकताना गावाच्या बाहेर पालक टाकून रहावे लागते अशा लोकांना खास योजना राबवून त्यांना चांगली घरे वीज पाणी गटारी रस्ते निवासी शाळा वस्तीग्रह शिष्यवृत्ती अनुदान मिळविण्या बाबत मराठा आरक्षण दरम्यान झालेले गंभीर गुन्हे तारापूर नाला पंढरपूर येथील विलास किसन क्षीरसागर या अपंग अनाथ मुलास दिलेली जाहीर चौकातील फाशी अशा प्रकरणाची एसआयटीमार्फत सीआयडीमार्फत चौकशी करणे अशा महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील सर्व एनटी व्ही जे एन टी एन एसबीसी ओबीसी समाज घटकांच्या प्रमुखांची व्यापक बैठक बोलवि बोलविण्याचा निर्णय झाला यावर सरकारची काय भूमिका असेल याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर मलबार हिल मुंबई मधील सह्याद्री अतिथी ग्रहावर सविस्तर चर्चा झाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्ही ओबीसीच्या बाजूने ठाम आहोत अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले यावेळी ओबीसी नेते शंकरराव लिंगे म्हणाले अनेक जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर कुणबी दाखला घेऊन राजकीय आरक्षण फस्त केले आहे एक नंबर अहमदनगर जिल्हा दोन नंबर सोलापूर जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर आणि आता राजरोस मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्ये हे लोन पोहोचलेले आहे वारंवार ओबीसी बारा बलुतेदार यांच्यावर हल्ले होत आहेत त्यांच्या मालमत्तेची नातूस होत आहे तोडफोड केली जाते आहे मारहाण केली जात आहे चे लोन गावोगावी पोहोचत आहे यासाठी ओबीसी 12 बलुददार यांना ॲट्रॉसिटी कायदा लागू करून संरक्षण द्यावे तारापूर नाला पंढरपूर येथील अपंग अनाथ विलास किसन क्षीरसागर या तरुणास दिलेली फाशी अशा गंभीर गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी असे सर्व गुन्हे एसआयटी कडे तपासणीसाठी द्यावेत त्याबद्दलचे निवेदन देण्यात आले असेच निवेदन आणि अशाच मागण्याची चर्चा सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी माननीय भुजबळ साहेब यांच्याबरोबर करून त्यांनाही निवेदन देण्यात आले माननीय विरोधी पक्षनेते विजयजी वडीटीवार साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा करून त्यांनाही निवेदन देण्यात आले अशाच प्रकारचे निवेदन चर्चा करून ओबीसी मंत्री माननीय अतुल जी सावे साहेब यांनाही देण्यात आले सर्वांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले विजयजी वडेट्टीवार साहेब यांनी भोकरदन तालुक्यातील कुंभार फॅमिली वर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे समर्थक गुंडाळी केलेला अमानुष अन्याय त्यांचे उद्ध्वस्त केलेले घर केलेली नाशदूस जबर मारहाण केली त्या ठिकाणास ठत्वरित दौराकडून भेट देणार असल्याचे नुकसानीची माहिती घेऊन कारवाई करण्याचे त्यांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले
भुजबळ साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी
ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळामध्ये
प्रकाश अण्णा शेंडगे साहेब शंकरराव लिंगे साहेब शांताराम दिघे साहेब चंद्रकांत बावकर साहेब जेडी तांडेल साहेब रफिक कुरेशी साहेब इत्यादी ओबीसी नेते उपस्थित होते
माननीय विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार माननीय ओबीस मंत्री अतुलजी सावे साहेब यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबईत ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी वरील विषयाचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली अंमलबजावणी करण्याची मागणी केली
🔴 *शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 तीन बंधू न्यूज 💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴🔴




