सोशल

माननीय नितीन तुकाराम काळे कमलापूर राष्ट्रीय नाभिक संघटना तालुका युवक अध्यक्ष. समाज सेवकाची वयाच्या 34. व्या वर्षी कमलापूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ग्राम पंचायतच्या उपसरपंच पदी एक मताने निवड करण्यात आली!

माननीय नितीन तुकाराम काळे कमलापूर राष्ट्रीय नाभिक संघटना तालुका युवक अध्यक्ष. समाज सेवकाची वयाच्या 34. व्या वर्षी कमलापूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ग्राम पंचायतच्या उपसरपंच पदी एक मताने निवड करण्यात आली!

सांगोला : कमलापूर (ता. सांगोला) ग्राम पंचायतीच्या
उपसरपंचपद शेकापचे नितीन काळे यांची बिनविरोध निवड करून शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब पोपटराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी असल्याचे दाखवून दिले निवडीनंतर शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते नूतन उपसरपंच नितीन काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी गावचे सरपंच बाबुराव बंडगर, माजी उपसभापती पांडुरंग पांढरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष देविदास ढोले, उपाध्यक्ष सोमनाथ अनुसे, डॉ. सतीश तंडे, ज्ञानेश्वर तंडे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर तंडे, माजी सरपंच कलावती बंडगर, रावसाहेब अनुसे, अंकुश गोडसे, गोरख पुजारी, नाथा देवळे, सुमन पुजारी, रूपाली सत्यवान तंडे, रुक्मिणी श्रीपती आदलिंगे, लता साधू गोडसे, लता बाळू तोरणे, मुक्ताबाई रामचंद्र देवळे, प्रकाश ऐवळे, ग्रामसेविका शुभांगी गवंड, पोलिस पाटील विजय म्हेत्रे उपस्थित होते या निवडीनंतर आदर्श नाभिक सेवा मंडळ सांगोला यांनी समाज मंदिरामध्ये समाजातर्फे सत्कार ठेवण्यात आला सांगोला शहरातील सर्व समाज बांधवांनी नितीन काळे यांचा कमलापूरच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल जल्लोषात सत्कार केला अभिनंदन केले कार्यक्रमास
संतोष जगताप
शंकर काळे –
हेमंत उकाले कोळेगाव मनोज खंडात्रके
शंकर खंडागळे
साहेबराव जाधव
पोपट काळे राहुल काळे
नंदु राऊत यांच्यासह
मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
कमलापूरचे उपसरपंच म्हणून
*नितीन काळे यांच्या निवडीने महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून नितीन काळे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे💐💐💐💐
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज*
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button