सोशल

सौ .निर्गुणा व डॉक्टर केराप्पा गवळी यांच्या सुवर्ण महोत्सवी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव*

*🔴🔴🔴🔴सौ .निर्गुणा व डॉक्टर केराप्पा गवळी यांच्या सुवर्ण महोत्सवी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव*🔴🔴💐💐💐💐🪸🌾🌷🌹🥀🪻🌛🌺🌸🍁☘🍂

जय जोती! जय क्रांती!!
||सत्यमेव जयते||
संत सावता माळी प्रसन्न! ज्योतिर्लिंग प्रसन्न! कुलदैवतांच्या आशीर्वादाने
सौ. जिजाबाई व श्री. तुकाराम हणमंत गवळी रा. पेनुर यांचे जेष्ठ चिरंजीव डॉक्टर श्री.केराप्पा गवळी यांचा शुभविवाह
चि. सौ. कां निर्गुणा, सौ. रूक्मिणी व श्री. केराप्पा भानुदास डोके रा. पेनूर यांची जेष्ठ सुकन्या
यांचा शुभविवाह
रविवार दि. १२- ०५-१९७४ मु-पो- पेनूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर’ या ठिकाणी झाला होता त्या लग्नास आता पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त त्यांच्या
लग्नाचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस कार्यक्रम
रविवार दि. 12 मे 2024 रोजी मोहोळ येथील सोलापूर हायवे रोड वरील स्वातंत्र्यसेनानी संदिपान गायकवाड मंगल कार्यालयात संपन्न झाला. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सौ निर्गुणा व डॉक्टर श्री.के. टी. गवळी यांचे औक्षण करून
उपस्थितांच्या हस्ते कुंकुम तिलक, अक्षता, हळदी-कुंकू व गुलाबपुष्प
देऊन स्वागत करण्यात आले
आई- सौ निर्गुणा बाबा – डॉक्टर केराप्पा यांनी पुन्हा एकदा पन्नास वर्षानंतर वरमाला घालून लग्नाच्या आठवणी ताज्या केल्या.

*सौ. निर्गुणा व डॉ. श्री. केराप्पा गवळी यांचे लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाचे ‘सुवर्ण क्षण’.
रविवार दि १२:०५.२०२४ रोजी लग्नाचा सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त
सौ.निर्गुणा व डॉक्टर के टी गवळी यांच्या हस्ते सात झाडांचे पेनूर येथे वृक्षारोपण करण्यात आले
🌴 *🌴🌴🌴🌳🌵🎄🔴
*प्रवेशद्वारावरती सुवासिनींच्या हस्ते औक्षण केले.
वाद्यांच्या मंगल स्वरात पुष्पवृष्टीने व्यासपीठावर आगमन झाले.*
वधु-वरांचे ५१ दिव्यांनी *सुवासिनींच्या हस्ते औक्षण केले 🪔🪔🪔.
वधु-वरांनी केक कापून एकमेकांना’ भरविला.** 🎂🎂
नातवंडांनी नृत्याच्या माध्यमातून आजी आजोबांप्रती आदर व्यक्त केला 💃🕺💃
नातेवाईक व स्नेही’ यांच्या मनोगतातून आठवणींना उजाळा दिला
स्लाईड शोच्या माध्यमातून गवळी परिवाराचा जीवनपट मांडण्यात आला *🎞🎞🎞
*सोलापूर येथील ऑर्केस्ट्राच्या सुमधुर गीतांनी उपस्थितांचे मनोरंजन केले 🎤🎹🎼🪗🎻
नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला . 💐💐💐
डॉ. सौ. जयश्री गवळी यांनी या कार्यक्रमाचे मनोवेधक प्रास्ताविक केले 📜📜📜
*डाॅ.श्री. प्रशांत गवळी यांनी यथोचित आभार प्रदर्शन केले. 🙏🙏🙏
*श्री जगन्नाथ भुजबळ सर यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. 🎤🎤🎤

डॉक्टर केराप्पा गवळी यांचा जन्म 1950 ला पेनुर येथे झाला. सौ. निर्गुणा यांचा जन्म 1957 ला सोलापूर येथे झाला. निर्गुणा यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे वयाच्या अठराव्या वर्षी लग्न झाले त्यांनी मुलांचे शिक्षण घरकाम शेतातील काम अत्यंत कष्टाने सांभाळून चार मुली व एका मुलाचे संगोपन करून नेटका यशस्वी संसार केला संयमी प्रेमळ कष्टाळू स्वभाव आहे आहे .आज ही त्या शेतावर जाऊन आणि दवाखान्यांमध्ये देखरेख करण्याचे काम तसेच घरातील नातवंडांचे लाड, स्वयंपाकाचे काम शिताफीनेे करत आहेत.
💐💐💐💐 डॉक्टर केराप्पा तुकाराम गवळी यांचे शिक्षण प्राथमिक माध्यमिक मोहोळ कॉलेज सासवड माळी शुगर माळीनगर बी.व्ही. एस. सी.( जनावरांचे डॉक्टर) डिग्री शिक्षण परभणी येथे झाले .नंतर वयाच्या 24 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. आणि (जनावरांचे डॉक्टर) पशुधन पर्यवेक्षक म्हणून त्यांनी महाबळेश्वर , चाफळ ता पाटण, गुणवरे व बरड ता. फलटण ,मोही ता. माण,या ठिकाणी (जनावरांचे डॉक्टर)पशुधन पर्यवेक्षक साखरवाडी तालुका फलटण येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली.नोकरी रिटायरमेंट नंतर आजही शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन जनावरांच्या आजाराबद्दल, जनावरांच्या तक्रारी बद्दल, जनावरांच्या सर्व आरोग्याबद्दल सल्ला देऊन शेतकऱ्यांची जनावरांची सेवा करत आहेत. अतिशय प्रेमळ इमानदार कर्तव्यदक्ष कष्टाळू साधी राहणी उच्च विचारसरणी देश प्रेमी स्वभावामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व संकटाला तोंड देऊन यशस्वी झाले आहेत
💐💐💐💐
एक कन्या डॉक्टर ,दोन कन्या शिक्षिका, मुलगा डॉक्टर बी. ए. एम. एस .एम.डी पर्यंत त्यांचे शिक्षण केले आहे .आज त्यांच्याकडे बावीस एकर कॅनॉल बागायत जमीन असून शेतातील कामही ते करत आहेत. मुलगा डॉक्टर प्रशांत यांनी सन 2010 ला पेनुर ला ग्रामपंचायत गाळ्यात ओपीडी चालू केली. आज वीस खाटांचे स्वतःचे सुसज्ज हॉस्पिटल आहे. त्याच्याबरोबर त्यांची सून ही डॉक्टर जयश्री बी .ए .एम .एस .एम .एस. स्त्री. रोग तज्ञ असल्यामुळे दवाखान्यामध्ये रात्रंदिवस सेवा चालू आहे .छोटीमोठी ऑपरेशन होतात. तपासणीसाठी लॅब आहे. एक्स-रे मशीन आहे. सोनोग्राफीची सोय आहे. अशा अनेक सोयीने युक्त साईकृपा हॉस्पिटल, पेनुर मध्ये मोहोळ पंढरपूर रोडवर सेवा देत आहे. याचा मनोमन आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पन्नासाव्या लग्न वाढदिवसानिमित्त दिसत होता. याप्रसंगी सत्यशोधक शंकरराव लिंगे व सौ .सुनंदा शंकरराव लिंगे यांनी त्यांचे अक्षदा टाकून अभिनंदन केले. आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
💐💐💐💐💐💐💐 🔴विस्तारित
सुखी परिवार🔴
कन्या-
सौ. विद्या बनकर. एम. ए. डी. एड्, प्रा. शिक्षिका, पुणे.
जावई -श्री .हणमंत बनकर.बी ई.मेक, मॅनेजर, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स,पुणे मुळ गाव निंबळक (फलटण), नातवंडे -पुजा, प्रसाद
कन्या- सौ. भारती भुजबळ, एम. ए. बी. एड्. प्रा. शिक्षिका, जि. प. सोलापूर
जावई श्री. जगन्नाथ भुजबळ एम. ए. बी. एड्, माध्य. शिक्षक, मुळगाव सदाशिवनगर.
नात -डॉ.नेहा, नातू -डॉ.प्रणव.
कन्या- डॉ.सौ.वर्षा नाळे. बी. एच. एम. एस. स्त्रीरोग तज्ञ,
जावई -डॉ.श्री. प्रताप नाळे, बी. ए. एम. एस. मुळ गाव गुणवरे ता. फलटण.
नात- डॉ.मानसी, नातू -ओजस.
सुपुत्र -डॉ. प्रशांत के. गवळी .बी. ए .एम .एस .एम.डी .
सूनबाई -डॉ. जयश्री लिंगे- गवळी.
बी. ए .एम .एस. एम .एस. (स्त्री. रोग. तज्ञ.) (सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची कन्या).
नात -सई, सिद्धी, नातू -साई.
असा आनंदी परिवार आहे. त्यांची यशोगाथा आदर्श प्रेरणादायी आहे म्हणून त्यांचा समाजाला अभिमान वाटतो!

यशस्वी क्रांतीज्योती सारख्या दांपत्यास त्यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त हार्दिक शुभेच्छा त्यांनी शंभरावा वाढदिवस साजरा करावा त्या आनंदी क्षणा पर्यंत आपली सेवा करण्याची संधी मला मिळावी हीच निर्मिक चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या परिवाराची दीनदुगणी रात चौगुनी प्रगती व्हावी हीच सदिच्छा हार्दिक शुभेच्छा!!!
💐💐💐💐💐💐 शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴*

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button