मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण भाग पाचवा आत्यांयक्त करतो. पाण्यामध्ये Iron व्यक्तींच्या मदतीचा मोठा हात

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण भाग पाचवा🟡🔴🟠🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
आत्यांयक्त करतो. पाण्यामध्ये Iron व्यक्तींच्या मदतीचा मोठा हात
विनायक शाह, राम श्रृंगारे, ठोसर, श्रीकांत काळोखे, हाँ. नवनाथ गोरे, ज्ञानेश्वर गोरे, बोरासार तास काळे, एन. आय. काळे, डॉ. कालिदास भांगे, डॉ. सुनिल कासार, श्रीमंत राऊत, हर्षानंद मानकर, आकाश मेहत्रे, संतोष विरकर, सरिकक, जगन अंभोरे, गोकुळ पैठणकर, दीपाक्षी चिंचाणे, उत्कर्षा गायकवार्ड यानी बहुमोल मदत केली आम्ही या सर्व व्यक्तींच्या ऋणात राहू इच्छितो. तसेच सशासनिक शिक्षक सभा आणि भारतीय पिछड़ा शोषित संघठन यांच्या अनेक कावास्यांनी वेळोवेळी महत्त्वाची मदत केली. आम्ही त्या सर्वांचे विशेष आभार व्यक्त
करतो साहिल मीरा प्रभाकर गायकवाड याने लोकगाथा प्रकाशनाचा प्रेरक व सुबक असा लोगो बनवून दिला. तसेच मुखपृष्ठ निर्मितीमध्ये विशेष सहकार्य केले, त्याचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. या ग्रंथासाठी लक्षवेधी मुखपृष्ठ तयार करून देणारे डॉ. सुनिल अवचार आणि मुखपृष्ठासाठी डिझाईन बुध्दभुषण साळवे यांनी करून दिल्याने मुखपृष्ठ पूर्णत्वास आले. या पुस्तकाच्या अक्षरजुळणीचे काम करणा-या अश्विनी मानकर व लोकगाथा प्रकाशनचे सहकार्यही अत्यंत मोलाचे आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे ऋण व्यक्त करतो.
मराठा आरक्षणाच्या मागचे राजकारण समजून घेण्यात तसेच सध्याचा हा सामाजिक गुंता सोडवणुकीसाठी ‘मराठा विरुद्ध ओबीसी : प्रस्थापितांचे राजकारण’ हा ग्रंथ उपयोगी सिध्द होईल, तसेच ग्रंथाचे आपण चिकित्सकपणे स्वागत कराल अशी खात्री आहे.
संपादक
डॉ प्रभाकर गायकवाड
प्रा सुदाम चिंचाणे
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴
□□□
ए


