सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः भाग दुसरा

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः भाग दुसरा
सत्यशोधक जी. ए. उगले यांचा अल्पपरिचय
पूर्ण वाव : गणपत अंबादासरावं उगले
जन्मस्थल : दु. नायगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद, मराठवाडा प्रदेश, महाराष्ट्र राज्य
जन्म दिनांक : १५ फेब्रुवारी १९५४
शिक्षण : एम. ए. (हिंदी), बी. एड., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
सहशिक्षक : मत्स्योदरी विद्यालय, अंबड आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय, जालना येथे अध्यापनाचे कार्य. आता निवृत्त. फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर आधारित राज्यात विविध ठिकाणी व्याख्याने. सत्यशोधक समाजाच्या जालना जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी. सत्यशोधकी साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद, महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष. अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष (२१-७-२०१३). पहिल्या गावशिवार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साष्टपिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना (२३-२-२०१४)
प्राप्त पुरस्कार : युवाकंप नरहर कुरुंदकर पुरस्कार, मुकुंदराव पाटील उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, महात्मा फुले वैचारिक साहित्य लेखन सत्यशोधक पुरस्कार, महात्मा फुले होतकरू लेखक पुरस्कार, प्राचार्य म. भि. चिटणीस साहित्य पुरस्कार, म.सा.प., औरंगाबाद.
ऋणनिर्देश :
वसंतराव ज्योत्याजीराव फाळके, सातारा, भूतपूर्व अध्यक्ष, अ. भा. सत्यशोधक समाज, उत्तमराव माधवराव पाटील, भूतपूर्व अध्यक्ष, अ. भा. सत्यशोधक समाज, मौजे तरवडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर, प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे, सातारा, विजयराव माधवराव शिंदे (विजयी मराठाकारांचे नातू), कोल्हापूर, डॉ. बाबा आढाव, पुणे, आनंदराव नानासाहेब शिंदे, मौजे बोपेगाव, ता. वाई, जि. सातारा, डॉ. श्रीराम गुंदेकर, लातूर, डॉ. अशोक चोपडे, वर्धा, सतीश जामोदकर, अमरावती, डॉ. सुधाकर डेहणकर, अमरावती, प्रा. श्याम मुडे, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा, ना. धों. शित्रे, औरंगाबाद, अॅड. सुभाष निकम, गेवराई, जि. बीड, शाहीर वैभव फरांदे, कामाठीपुरा, सातारा, ज्ञानेश्वर ढावरे, उस्मानाबाद, डॉ. भरत नार्वेकर, कोल्हापूर, विजयकुमार कडलक, पुणे, डॉ. संभाजीराव खराट, औरंगाबाद, स्मृतिशेष विलासराव तांबे, ओतूर, जि. पुणे, सतीश लाहिगुडे, मुंबई, प्रा. अशोक सोनवणे, नाशिक, रमेश रामचंद्र चव्हाण, पुणे, रवींद्र रामचंद्र चव्हाण, सातारा, डॉ. रमेश बा. जाधव, कोल्हापूर, प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे, जालना, प्राचार्य गजानन जाधव, देऊळगावराजा, जि. बुलडाणा, जगदेव नामदेवराव शिंदे, मु. मातेरेवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक, रमेशराव जनार्दनराव जाधव, मु. मावसगव्हाण, ता. पैठण, बाबा भांड, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, विश्वासराव मोरे, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक, मधुकरराव गिरगे, नायगाव, ता. पैठण, डी. ए. उगले, पैठण, ऋषिकेश उगले, पैठण, मा. गो. माळी, गारगोटी, जि. कोल्हापूर, राजन गवस, गारगोटी, जि. कोल्हापूर, आय. जी. पाटील, धुळे, डॉ. प्रभाकर हरकळ, परभणी, प्रा. विक्रम कांबळे, कर्जत, जि. अहमदनगर, शिदोरे जगन्नाथ सीताराम, मु. सोमठाणे, जि. अहमदनगर, टेकाळे विठ्ठलराव वाघोजी, देऊळगावराजा, जि. बुलडाणा, दिनेशचंद्र वामनराव लोखंडे, पारध, जि. जालना, राजेंद्र घुले, जालना, अशोक घोडे, जालना, प्रा. मा. रा. लामखडे, संगमनेर, जि. अहमदनगर, मधुसूदन रावसाहेब सोळुंखे, दांडेगाव, जि. हिंगोली, हॉ वासदेव मुलाटे,
औरंगाबाद, डॉ. प्रल्हाद लुलेकर, औरंगाबाद, प्रा. भास्करराव चंदनशिव, आरिया जि. उस्मानाबाद, डॉ. मधुकरराव गरड, जालना, रा. रं. बोराडे, औरंगाबाद, किशोर ढमाले, पुणे, प्रतिमा परदेशी, पुणे, राजेंद्र जगदेवराव राजेभोसले, औरंगाबाद, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, पुणे, पंडित संपतराव देशमुख, काकासाहेब संपतराव देशमुख, दिलीप उगले, मुंबई, भगवान उगले, मुंबई, प्रकाश देसले, प्रा. रोडे.शिवक्रांती टीव्ही न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१

