आज बीड येथील हॉटेल सनराईज च्या पुनरुभारणी समारंभास उपस्थित राहून समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुभाष भाऊ राऊत यांना महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख ॲड सतिष शिंदे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या

: जाळले जरी हॉटेल माझे हा माझा अंत नाही.
समतेचा पेटता निखारा मी
समर्थे माझे आजचे नाही
पुन्हा त्याच रुबाबात बीड च्या सेवेत १मे पासुन थाटात सुरुवात….
आज त्याच बीड येथील हॉटेल सनराईज एक्झीक्युटीव्ह च्या
पुनर्उभारणी सोहळ्याला उपस्थित राहून
ओबीसी नेते ॲड. सुभाषजी राऊत साहेबांना शुभेच्छा दिल्या
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज हार्दिक शुभेच्छा!
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
💐💐💐💐
💐💐💐💐
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
🟡🟡🟡🟡
७३८७ ३७७८ ०१🙏🙏🙏🙏🙏🙏🙏