सोशल

“अगतिकतेवर” जगणारी डावी-पुरोगामी जमात

मतदार जागृती-8
“अगतिकतेवर” जगणारी
डावी-पुरोगामी जमात

1) 1975-77 ला कॉंग्रेसने आणीबाणी लावली आणी आता “लोकशाही नष्ट झाली, संविधान धोक्यात आले” अशा घोषणा डाव्या पुरोगाम्यांनी दिल्या.
2) डावे-पुरोगामी इतके ‘अगतिक’ झाले होते की त्यांनी सरळ RSS-जनसंघाशी युती केली.
3) ज्या जनसंघाचे 2 नगरसेवकही निवडून येत नव्हते, त्या जनसंघाचे 76 खासदार डाव्या पुरोगाम्यांनी 1977 साली निवडून आणलेत
4) जीवनदान मिळालेल्या या जनसंघाचा भस्मासूर आज भाजपच्या रुपात आपल्या मानगुटीवर बसलेला आहे.
5) डावे-पुरोगामी आज पुन्हा एकदा ‘अगतिक’ झाले असून “लोकशाही धोक्यात, संविधान धोक्यात” अशा किंकाळ्या सुरू झाल्या आहेत.
6) कधी नव्हे ते कॉंग्रेस नष्ट होण्याची “सुवर्णसंधी” चालून आलेली असतांना डावे-पुरोगामी तीला जीवदान देणार आणी ब्राह्मणवादी छावणी मजबूत करुन फुले-आंबेडकरी चळवळ खतम करणार
7) राजकारणातल्या ‘बी-टीम’ जेवढ्या घातक.. तेवढ्याच विध्वंसक विचारवंतांच्या या डाव्या-पुरोगामी ‘B-Team’..!

-प्रा श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी
संपर्कः 88 301 27 270

🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
७३८७ ३७७८ ०१🟡🟡🟡🟡🟡🟡🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button