इतर पक्षाच्या मराठा आमदारांच जे मत होत तेच प्रकाश अन्ना व भुजबळांच होत

इतर पक्षाच्या मराठा आमदारांच जे मत होत तेच प्रकाश अन्ना व भुजबळांच होत
.सगळ्यांनी सभागृहात व सभागृहाच्या बाहेर एकमताने मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता वेगळं आरक्षण द्या.अशी मागणी केली.1967पुर्वीचे ज्यांच्याकडे कुणबी म्हणुन पुरावे सापडले त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. ही मागणी देखील ओबीसीं,मराठा नेत्यांची होती ती देखील मान्य केली.मग विरोध का कशासाठी?
केवळ ओबीसींचा द्वेष करण्यासाठीच.!खरी हुकुमशाही कोण करतय,खरा जातीयवादी चेहरा कोण आहे,याचा विचार करण्याची वेळ आता आली आह🔴🔴🟡🟠🟠🟠
मी कोणाच्या बापाला घाबरत नाही- भुजबळ
प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर झालेल्या शाईफेकीचा छगन भुजबळांनी निषेध केला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शेंडगे यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल तर अतिशय अयोग्य आहे, असे म्हटले. मत देण्याचा, निवडणुक लढवण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. लोक ठरवतील मत द्यायचे की नाही. भिती दाखवण्याची गरज नाही. माझ्याबद्दल ते म्हणाले भुजबळ यांनी घाबरून माघार घेतली. मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही, असे ते म्हणाले.
💐💐💐💐
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
💐💐💐💐💐
सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
💐💐💐💐💐💐💐💐
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼




