निगेटिव्ह मतदान म्हणजे NOTA नव्हे, प्रस्थापितांच्या विरोधात मतदान म्हणजे निगेटिव्ह मतदान !

[4/28, 5:47 PM] Shankarao linge: 1
[4/28, 5:48 PM] Shankarao linge: मतदार जागृती-6
*निगेटिव्ह मतदान म्हणजे NOTA नव्हे,*
*प्रस्थापितांच्या विरोधात मतदान*
*म्हणजे निगेटिव्ह मतदान !*
*1)* कॉंग्रेस-भाजप-राष्ट्रवादी व मनसे-शिवसेना वगैरे पक्ष हे भांडवलशाहीवादी व ब्राह्मणशाहीवादी पक्ष आहेत.
*2)* या प्रस्थापित पक्षांनी आपल्या हिताचे *निवडणूक मॉडेल* बनवलेले आहे. यांच्या मॉडेलमध्ये जात, धर्म, पैसा, साखर सम्राट, वगैरेंचे मिश्रण असते.
*3)* या मॉडेलप्रमाणे जनतेने मतदान केले तर ते पॉझिटिव्ह मतदान.. हे प्रस्थापित मॉडेल नाकारुन पुरोगामी लोकांनी केलेले मतदान निगेटिव्ह ठरते.
*4)* पुरोगामी मतदारांचे निगेटिव्ह मतदान सडवण्यासाठी या प्रस्थापित पक्षांनी नकली पुरोगामी पक्ष स्थापन केले आहेत.
*5)* या नकली पुरोगामी पक्षांना “B-Team” म्हणून ओळखले जाते.
*6)* तामिळनाडूतील *DMK* पक्षाप्रमाणे ब्राह्मणशाही नष्ट करण्याचा कृती कार्यक्रम व *कम्युनिस्ट* पक्षांप्रमाणे भांडवलशाही नष्ट करण्याचा कार्यक्रम *ज्या राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात दिसेल त्याच पक्षाला मतदान करणे म्हणजे खरेखुरे पॉझिटिव्ह मतदान होय..!*
*-प्रा श्रावण देवरे*
अध्यक्ष-ओबीसी राजकीय आघाडी
सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१




