मतदार जागृती-5 आत्म-सन्मानासाठी निगेटिव्ह वोटिंग करा..!

मतदार जागृती-5
आत्म-सन्मानासाठी निगेटिव्ह वोटिंग करा..!
१) पडणाऱ्या उमेदवाराला मत दिले तर ते वाया जाईल या भीतीपोटी कॉमन मॅन प्रस्थापित उमेदवाराला भराभर मतदान करतो व त्याला निवडून आणतो.
2) जिंकलेला उमेदवार म्हणतो- “मी जिंकणारच होतो, तुम्ही तुमचे मत वाया जाऊ नये म्हणून मला मतदान केले आहे.” म्हणजे तो तुमच्या मताला महत्वच देत नाही.
3)जिंकणाऱ्या उमेदवाराला मत दिले तर ते वाया जाते. कारण प्रस्थापित लोक निवडून आल्यानंतर ते आपापल्या प्रस्थापित जातीचा अजेंडा राबवितात. म्हणून निवडणूकीत निगेटिव्ह मतदान करा.
4) निगेटिव्ह मतांची संख्या पुढच्या निवडणूकीत वाढली तर आपला पराभव होऊ शकतो, या भीतीपोटी प्रस्थापित उमेदवार निगेटिव्ह मतदान करणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो.
5) प्रस्थापित उमेदवार निगेटिव्ह मतांची दखल घेतो म्हणजे तो तुमचा सन्मानच करतो.
-प्रा श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी
संपर्कः* 88 301 27 270
सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१


