गुरु शिष्य जयंती निमित्त आज तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला हार घालून पुष्प अर्पण करण्यात आले

🌷🌷🙏🏻🙏🏻गुरु शिष्य जयंती निमित्त आज तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला हार घालून पुष्प अर्पण करण्यात आले आणि महामानवांनी आपल्याला जे पंचशील आणि त्रिशरण दिले त्याचे पठण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी महामानवांच्या विचाराच्या शब्दांना व्याख्यान रूपात शब्दबंद करून गुंफणकरणारे व्याख्याते प्रा आर एस यादव सर एडवोकेट संभाजीराव बोरुडे श्री बबन दांडेकर सत्यशोधक भीमराव कोथिंबीरे सौ सुनिता कोथिंबिरे आयु रेवन आप्पा घोडके त्यानंतर यादव सर यांचा सन्मान करण्यात आला
माझ्या निवासस्थानी 30 मिनिटाच्या सरांच्या भेटीने आम्हाला अनमोल असा संदेश दिला दहा वर्षांपूर्वी सरांच्या व्याख्यानाने प्रेरित होऊन महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाजाचे कार्य हाती घेतले आणि त्याचा प्रसार माझ्या छोट्याशा बुद्धीमतेप्रमाणे चालू आहे
अशा महामानवांच्या विचाररुपी भंडार असणाऱ्या यादव सर आज दोन व्याख्याने देण्यासाठी पुणे जिल्ह्यात दौंड तालुका येथे रवाना झाले त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा महामानवांना त्रिवार वंदन जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय सत्यशोधक🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻 शिवक्रांती टीव्ही 🙏🏻🙏🏻 शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा🙏🙏🙏🙏🙏




