देश - विदेश

दिल्ली येथे प्रथम अखिल भारतीय माली सैनि शासकीय युवक-युवती परिचय मेळावा; विधवा-विधुर व घटस्फोटितांसाठी पुनर्विवाह संधी

दिल्ली येथे प्रथम अखिल भारतीय माली सैनि sc शासकीय मोरया युवक-युवती परिचय मेळावा; विधवा-विधुर व घटस्फोटितांसाठी पुनर्विवाह संधी

समाजातील माली सैनी कुशवाशाक्य मौर्य मला कार मालगार तिघंल वनी यार युवक-युवती, विधवा-विधुर तसेच कोर्टातून घटस्फोट घेतलेल्या व्यक्तींसाठी पुनर्विवाहाची नवी संधी उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थान, दिल्ली यांच्या वतीने एप्रिल किंवा मे महिन्यात अखिल भारतीय स्तरावरील परिचय मेळावा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत
✔ युवक-युवती परिचय मेळावा
✔ विधवा-विधुर पुनर्विवाह परिचय मेळावा
✔ कोर्टातून घटस्फोटित व्यक्तींसाठी पुनर्विवाह परिचय मेळावा

असे तीन स्वतंत्र विभाग आयोजित करण्यात येणार आहेत. देशभरातील इच्छुकांनी अर्ज (फॉर्म) भरून लवकरात लवकर पाठवावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेमार्फत प्रकाशित होणाऱ्या “शिक्षा ईशारा” मासिकाचा परिचय विशेषांक स्मरणिका प्रकाशित केला जाणार असून, प्राप्त झालेली सर्व बायोडाटा माहिती या अंकात प्रसिद्ध केली जाईल. परिषद स्थळी हा विशेषांक उपलब्ध राहणार असून त्याद्वारे सहभागी व्यक्तींना माहितीची पडताळणी व मिलान करणे सुलभ होणार आहे.

समाजातील संस्था, पालक व बांधवांनी या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केले आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 73 87 37 78 01

🔴 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे

👉 आमचा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
👍 बातमी लाईक करा
🔁 शेअर व फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
▶️ सबस्क्राईब करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका

जय ज्योती | जय क्रांती

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button