महापालिका निवडणुकांची तयारी – पुणे शहर आढावा बैठक संपन्न!

♦ महापालिका निवडणुकांची तयारी – पुणे शहर आढावा बैठक संपन्न! 

पुणे येथे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय बैठका सुरु असून, नुकतीच पुणे शहराची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी, आवश्यक रणनीती व तयारी यावर सविस्तर चर्चा झाली. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.
या बैठकीस महाराष्ट्र प्रभारी रमेशजी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, एआयसीसी सचिव बी. एम. संदीप, कोषाध्यक्ष अभय छाजेड, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी महापौर दीप्ती चौधरी, वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, तसेच अविनाश बागवे, संजय बालगुडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharashtraPolitics #महापालिकानिवडणुका #आढावाबैठक
दिनबंधू न्यूज
✍️ संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01
हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा.
बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि कॉमेंट करायला विसरू नका



