सोलापूर

🚨 अजित पवार यांचे दुर्दैवी निधन; पाचव्या दिवशीही राष्ट्रवादीत वादांचा वादंग सुरूच ! –

🚨 अजित पवार यांचे दुर्दैवी निधन; पाचव्या दिवशीही राष्ट्रवादीत वादांचा वादंग सुरूच ! –

उपमुख्यमंत्री पद, राष्ट्रीय अध्यक्ष व अर्थमंत्रालयावर जोरदार तकरार! 🚨

अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादविवाद थांबत नाही. सुनेत्रा पवार यांनी हस्ती विसर्जनाच्या तिसऱ्या दिवशी मुंबईकडे प्रयाण केले, चौथ्या दिवशी पक्षाच्या मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी शिफारस झाली आणि संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी संपन्न झाली.

उपमुख्यमंत्री पदासोबत राज्याचे एक्साईज, क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्रालय सुनेत्रा पवार यांना मिळाले; मात्र महत्त्वाचे अर्थमंत्री खाते भाजपने काढून घेतले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवले. या घाईगडबडीवर शरद पवार यांनीही विरोध दर्शवला.

पाचव्या दिवशी सुमित्राताई बारामतीत आपल्या निवासस्थानी थांबल्या; पवार फॅमिली सदस्य शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपद निवड झाल्याचे बातमी पियुष गोयल यांनी प्रसारित केली, ज्यावर मंत्री कोकाटे आणि सुनील तटकरे यांनी विरोध दर्शवला.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पक्षाच्या नेतृत्वावर दबाव टाकत आहेत. एका बाजूला एकीकरणाचा वाद, दुसरीकडे शपथविधीवर वाद, प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष विषयावर वाद, अर्थमंत्रालय काढून घेतल्याचा वाद – पाच दिवसांनंतरही वादविवाद उग्र होत आहेत.

विमान अपघातातील मृतांचा तपशीलही अस्पष्ट त्यावरही संशय घेण्यात येत आहे अपघात की घातपात विमानांमधील विमान क्रॅश होते विमान जळून खाक होते माणसं जळून खाक होतात परंतु कागद कशी काय त्या ठिकाणी वाचली असा संशय निर्माण झाला आहे ; सहा माणसांच्या मृत्यूच्या बाबतीत फक्त पाच मृतदेह सापडले आहेत. विमानाचा मलवा जळलेल्या अवस्थेत गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

सोशल मीडिया संदेश:
दिनबंधू न्यूज, शिवक्रांती टीव्ही, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा.
बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, कॉमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा विसरू नका.

#अजितपवार #सुनेत्रापवार #राष्ट्रवादीकाँग्रेस #उपमुख्यमंत्री #वादविवाद #राजकारण #दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #सत्यशोधकशंकरराव

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button