🔴 महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका – महापौर आरक्षण सोडत 🔴

🔴 महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका – महापौर आरक्षण सोडत 🔴
१) बृहन्मुंबई महानगरपालिका
सर्वसाधारण महिला
२) ठाणे महानगरपालिका
अनुसूचित जाती
३) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
अनुसूचित जमाती
४) नवी मुंबई महानगरपालिका
सर्वसाधारण महिला
५) वसई-विरार महानगरपालिका
सर्वसाधारण
६) मीरा-भाईंदर महानगरपालिका
सर्वसाधारण महिला
७) उल्हासनगर महानगरपालिका
ओबीसी
८) भिवंडी-निजामपूर महानगरपालिका
सर्वसाधारण
९) पनवेल महानगरपालिका
ओबीसी
१०) पुणे महानगरपालिका
सर्वसाधारण महिला
११) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
सर्वसाधारण
१२) सोलापूर महानगरपालिका
सर्वसाधारण
१३) संगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका
सर्वसाधारण
१४) कोल्हापूर महानगरपालिका
ओबीसी
१५) नागपूर महानगरपालिका
सर्वसाधारण महिला
१६) अकोला महानगरपालिका
ओबीसी महिला
१७) अमरावती महानगरपालिका
सर्वसाधारण
१८) चंद्रपूर महानगरपालिका
ओबीसी महिला
१९) नाशिक महानगरपालिका
सर्वसाधारण महिला
२०) मालेगाव महानगरपालिका
सर्वसाधारण महिला
२१) धुळे महानगरपालिका
सर्वसाधारण महिला
२२) जळगाव महानगरपालिका
ओबीसी महिला
२३) अहिल्यानगर महानगरपालिका
ओबीसी महिला
२४) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
सर्वसाधारण
२५) लातूर महानगरपालिका
अनुसूचित जाती महिला
२६) नांदेड-वाघळा महानगरपालिका
सर्वसाधारण महिला
२७) परभणी महानगरपालिका
सर्वसाधारण
२८) इचलकरंजी महानगरपालिका
ओबीसी
२९) जालना महानगरपालिका
अनुसूचित जाती महिला
—
🚨 सोशल मीडिया संदेश 🚨
महाराष्ट्र सरकार हे जाणून-बुजून ओबीसी व आदिवासी समाजाचे आरक्षण ओपनमध्ये कन्व्हर्ट करत आहे.
महानगरपालिकेची आरक्षण सोडत ही नवीन पद्धतीने काढून ओबीसी, एसटी, एससी समाजाला फटका देण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेची सोडत ओबीसी किंवा आदिवासी प्रवर्गात काढणे अपेक्षित होते, परंतु तसे न करता ओपन महिला काढून ओबीसी-आदिवासींना धक्का देण्यात आला.
हा प्रकार म्हणजे आरक्षणावर घाला आहे.
आता तरी एससी-एसटी-ओबीसी समाज जागा व्हा.
आरक्षण धारक आणि आरक्षण धारकांनाच मतदान करा.
येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत सरकारला धडा शिकवा.
.
—
📢 सोशल मीडिया सूचना 📢
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती ठेवी
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
👍 बातमी लाईक करा
🔁 शेअर करा
📤 फॉरवर्ड करा
💬 कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा – विसरू नका
—
🔖 हॅशटॅग 🔖
#आरक्षण
#OBC
#SC
#ST
#महानगरपालिका
#आरक्षणावर_घाला
#ओबीसी_आदिवासी_एकत्र
#दिनबंधू_न्यूज
#शिवक्रांती
#शंकरराव_लिंगे



