महाराष्ट्र

नवनाथ आबा — खरा ओबीसी योद्धा!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाr F

  1. 🟥 नवनाथ आबा — शांत, अभ्यासू, न्यायासाठी झटणारा ओबीसी योद्धा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवनाथ आबा हे अतिशय शांत, अभ्यासू, न्यायप्रिय आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने अभ्यास करणारे नेते आहेत. गेली 10–15 वर्षे त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य जोरात आणि न्यायपूर्ण सुरू आहे. ते साधेपणाने राहणारे, उच्च विचारसरणीचे, रोखठोक बोलणारे आणि संविधानवादी आहेत. ने संता परिषद, चौथा परिषद, माळी महासंघ, वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्षांमध्ये ते काम केले तरी समाजाला कधीच विसरले नाहीत.
गेल्या दोन वर्षांपासून ते निर्भीडपणे ओबीसी लढा लढत आहेत. अंतरावली–सराठी येथे 17 दिवसांचे उपोषण करून त्यांनी सरकारसमोर अटी ठेवल्या. त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने त्यांचे आंदोलन पुन्हा सुरू आहे. महाराष्ट्रभर दौरे काढून ते जनजागृती करत आहेत. त्यांच्या सोबत सत्यशोधक शंकरराव लिंगे, अडवोकेट मंगेश ससाने, प्रा. लक्ष्मण हाके आणि शेकडो कार्यकर्त्यांनी काम केले आहे.
समाजातील अन्याय, अत्याचार, हल्ले—या सर्व प्रकरणांत ते स्वतः लोकांच्या घरी जाऊन मदत, सांत्वन, आधार देतात. समन्वय घेवून पुढे नेण्याची त्यांची भूमिका उठावदार आणि आदर्शवत आहे. समाजाची मागणी आहे की सरकारने त्यांना संरक्षण द्यावे आणि सामाजिक–राजकीय न्याय द्यावा.
फुले–फुले प्रेमींनी, ओबीसी समाजाने आणि दीनबंधू न्यूजतर्फे नवनाथ आबा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
“तुम जिओ हजारों साल, साल के दिन हों पचास हजार!”
— शुभेच्छुक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
संपादक, दीनबंधू न्यूज
📞 7387737801
#OBC #NvanathAba #OBCWarrior #JaiOBC #SocialJustice #DinbandhuNews #ShankarraoLinge
लाईक 👍 शेअर 🔁 कमेंट 💬 सब्सक्राइब 🔔 अवश्य करा! l

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button