सोशल

आपला माणूस महत्वाचा नाही लोकांना फक्त इलेक्शन महत्वाचा आहे.

आपला माणूस महत्वाचा नाही लोकांना फक्त इलेक्शन महत्वाचा आहे.

.आरे आपले सच्चा कार्यकर्ता गेला..आणि कोण सणाच्या शुभेच्छा देत आहे..कुणाला इलेक्शन च पडलाय..समाजासाठी काम करून..कुठलीही आर्थिक क्षमता नसताना पण समाजासाठी वाटेल ते करण्याची धमक असणारा देव म्हणजे सचिन भाऊ गुलदगड..आज आपण समाज म्हणून या गोष्टीकडे लक्ष देत नसेल तर उद्या समाजासाठी लढणारे लोकांची येणाऱ्या काळात काय अवस्था होणार आहे..

समाजासाठी संपूर्ण आयुष्य जोखून दिलंय त्या माणसाने आज त्यांना घरातला विरोध नसेल का..सगळं काम सोडून या गोष्टी समाजासाठी करण्याची धमक या समाजासाठी उभा राहिलेला तरुण मध्ये होती..महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्री माई फुले यांच्या विचारांचं रक्त त्या आपल्या माणसात सळसळत होत…आज आपल्याला सत्ता तेवढीच महत्त्वाची आहे पण त्याहून महत्वाचा आपला माणूस आहे..हे विचार घेऊन पुढे चालण्याची गरज..आपले असे चांगले देव माणसं आपल्यातून जात असतील तर अशा सत्तेला आम्ही किंचित पण स्पर्श करणं आम्ही पसंत करणार नाही..
#आमचा लोकनेता #स्वर्गीय सचिन भाऊ गुलदगड

शिवक्रांती टीव्ही न्यूज सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button