धनगर जमातीच्या दलाल नेते आणि कार्यकर्त्यांनो महाराष्ट्रातील प्रस्थापित धनगर द्रोही ,संविधानद्रोही भ्रष्ट दुष्ट जातीवादी पक्षांनी महाराष्ट्रातील दोन नंबर वर असलेल्या धनगर जमातीला एनडीए आणि इंडिया आघाडीकडून प्रत्येकी किमान दहा लोकसभेच्या उमेदवाऱ्या मिळाल्या पाहिजे

धनगर जमातीच्या दलाल नेते आणि कार्यकर्त्यांनो महाराष्ट्रातील प्रस्थापित धनगर द्रोही ,संविधानद्रोही भ्रष्ट दुष्ट जातीवादी पक्षांनी महाराष्ट्रातील दोन नंबर वर असलेल्या धनगर जमातीला एनडीए आणि इंडिया आघाडीकडून प्रत्येकी किमान दहा लोकसभेच्या उमेदवाऱ्या मिळाल्या पाहिजे
मात्र दोन्ही आघाड्याकडून एकही खासदारकीचे तिकीट धनगर जमातीला दिले गेले नाही. हे आता महाराष्ट्रातील सर्व धनगर जमातीला माहित होऊन सुद्धा धनगर जमातीचे दलाल, गुलाम, कुऱ्हाडीचे दांडे धनगर जमातीच्या गोतास काळ ठरलेले नेते आणि कार्यकर्ते आजही त्याच पक्षाच्या दावणीचे बैल म्हणून वावरताना दिसत आहेत .
जी आघाडी किंवा पक्ष आपल्या धनगर जमातीसाठी एकही उमेदवार देत नाही अशा पक्षात राहण्याचा त्यांच्या सतरंज्या आणि जोडे उचलण्याचा त्यांचा गुलाम सेवक म्हणून राहण्याचा आणि धनगर जमातीची दिशाभूल करण्याचा त्यांना कोणताच नैतिक अधिकार नाही. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या जग जेत्या आद्य अखंड भारत सम्राट चंद्रगुप्त मौंर्य , विश्व सम्राट अशोक मौर्य , भारताचा युगपुरुष बावन लढाया जिंकणारा महाराजा मल्हारराव होळकर, विश्व योद्धा इंग्रजांचे 18 वेळेस पानिपत करणारा आणि पेशवाई आणि शिंदे शाही चे हडपसर करणारा अजिंक्य सम्राट यशवंतराव होळकर,
न्याय देवता विश्व वंदे राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या वीरांगणा भीमामाई होळकर यां पूर्वजांचा वारसा असलेल्या स्वाभिमानी जमातीला पेशवाई आणि शिंदे शाही चे हडपसर करण्याची ऐतिहासिक संधी असताना फितोरी आणि दलाली च्या माध्यमातून धनगर जमातीला कलंक लावण्याचा या दलाल नेत्यांना कोणता नैतिक अधिकार नाही. म्हणून सुज्ञ धनगर जमात बांधवानो !शून्यातून विश्व निर्माण करण्याची हीच ऐतिहासिक वेळ आहे. धनगर द्रोही प्रस्थापित मनुवादी पक्ष्यांतील दलाल गुलाम कुऱ्हाडीचे दांडे आता मोडून टाकले पाहिजेत. त्यांना समाजकारणातून आणि राजकारणातून झिरो केले पाहिजे त्यांना धनगर जमातीचे नाव घेण्याचा अधिकारही काढून घेतला पाहिजे.
तरच आपण शिंदे शाही आणि पेशवाईचे हडपसर करून इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतो . यातूनच पूर्वजांच्या विचारधारेची पुनर्र्स्थापना होऊन धनगर जमातीचा भविष्यकाल उज्वल होणार आहे. म्हणून धनगर जमात बांधवानो ! स्वाभिमानी बनवून आपल्या पूर्वजांचा स्वाभिमान, शौर्य, पराक्रम, धाडस, अस्मीता, विचारधारा आणि स्वातंत्र्य जागृत करून विश्व सम्राट अशोक मोंर्याच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी भारताची पुनर्रस्थापना करण्यासाठी आम्ही एससी एसटी धनगर ओबीसी मायनॉरिटी 85% जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तिसऱ्या धर्मनिरपेक्ष जनता आघाडीचा पर्याय दिलेला आहे,
त्या माध्यमातून लोकसभेच्या 48 जागा एससी एसटी धनगर ओबीसी मायनॉरिटी 85% जनतेच्या साह्याने प्रस्तापीत धनगर द्रोही यांनी संविधानद्रोही आघाड्यांना कायमचे गाढून नवा भारत निर्माण करू या ! कळावे , आपला धनुशंकर टिळे संस्थापक, सचिव तिसरी धर्मनिरपेक्ष जनता आघाडी मो. 94 23 34 83 15
शिवक्रांती टीव्ही न्यू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे मेसेज व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा. कॉमेंट करा




