टॉप न्यूजमहाराष्ट्र

जालना येथे ओबीसी एल्गार महामोर्चा — गांधीचमन ते जिल्हाधिकारी कार्यालय दणदणीत मोर्चा!

 

दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३ ८७ ३७ ७८ 


 

 

  1. /जलना येथे ओबीसी एल्गार महामोर्चा — गांधीचमन ते जिल्हाधिकारी कार्यालय दणदणीत मोर्चा!

जालना | ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गांधीचमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य “ओबीसी एल्गार महामोर्चा” काढण्यात आला.

या मोर्चात ऍड. बाळासाहेब आंबेडकर, नवनाथ आबा वाघमारे, सत्यशोधक शंकरराव लिंगे, सौ. सविता मुंडे, प्रदीप बांगर, बळीराम खटके, वाळूज सरपंच आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रस्ताविक: रामप्रसाद थोरात यांनी केले.

मोर्चात अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व विश्वस्त विठ्ठल आबा तोडकर तसेच प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर उपस्थित होते.


मुख्य मागण्या

  1. २ सप्टेंबरचा काळा जीआर त्वरित रद्द करावा.
  2. ओबीसीसह सर्व समाजांची जातनिहाय जनगणना करावी.
  3. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्यात १ वस्तीगृह व प्रत्येक जिल्ह्यात २ वस्तीगृहे त्वरित बांधावीत.
  4. ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक निधी वाटप करावा.

मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांची भाषणे व्हिडिओच्या माध्यमातून जरूर पाहा.
आपल्या ओबीसी समाजाच्या हक्काच्या लढ्यासाठी आपला सहभाग आवश्यक आहे!


दिनबंधू न्यूज
संपादक — सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३ ८७ ३७ ७८ ०१

बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि कॉमेंट करा!
बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button