🌟 “टपरीपासून शोरूमपर्यंतचा जिद्दीचा प्रवास!” 🌟

♦
🌟 “टपरीपासून शोरूमपर्यंतचा जिद्दीचा प्रवास!” 🌟

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही | संपादक – सत्यशोधक, उद्योगपती व कर्मवीर शंकरराव लिंगे
आटपाडी येथे राजेंद्र स्टील अँड फर्निचर शोरूम चे शानदार उद्घाटन अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक उद्योगपती व कर्मवीर शंकरराव लिंगे यांच्या शुभहस्ते पार पडले.
कार्यक्रमातील मान्यवर :
किरण जाधव, बजरंग फडतरे, आकाश माळी, अभिजीत माळी, राजाभाऊ माळी, शिवाजी सागर, विशाल माळी, कोंडीबा सागर, सागर राऊत, सोमनाथ गोडसे इत्यादी मान्यवर, मित्रमंडळी व महिला मंडळींची उपस्थिती लाभली.
सारांश :
शेतकरी कुटुंबात जन्मलेले राजेंद्र मनोहर माळी यांनी 35 वर्षांपूर्वी त्यांनी अकलूज मध्ये त्यांचे दाजी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्याकडे या व्यवसायाच्या दुकानांमध्ये नोकरी करून ट्रेनिंग घेतले माहिती घेतली स छोट्याशा टपरीतून भांडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
आज ते आधुनिक भांडी व फर्निचर शोरूमचे मालक झाले आहेत — हे त्यांच्या कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाचे फळ आहे.
त्यांच्या यशोगाथेत मुलं आकाश आणि अभिजीत माळी यांनीही खांदा लावून व्यवसायात प्रगती साधली आहे.
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सांगितले :
> “तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करावा; जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाने केलेल्या व्यवसायाला लक्ष्मी माळ घालते.”
बोध :
👉 माणूस जन्माने मोठा होत नाही, तो कर्माने मोठा होतो!
👉 राजेंद्र माळी यांचा प्रवास — प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी!
📞 संपर्क : सत्यशोधक शंकरराव लिंगे – 73877 37871
📣 ही बातमी आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये शेअर करा!
👍 लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कमेंट करा | बेल आयकॉन दाबा 🔔
#दिनबंधू_न्यूज #शिवक्रांतीटीव्ही #सत्यशोधक_शंकरराव_लिंगे #जिद्द #प्रेरणा #व्यवसाय #आटपाडी #राजेंद्र_माळी #यशोगाथा



