सोशल

जागो सत्यशोधक जागो !

जागो सत्यशोधक जागो !

अशा प्रकारची एक पत्रिका व्हायरल होत आहे?
यामध्ये फक्त सत्यशोधक महिला संघ असं संघटनेचे नाव लिहिलेले आहे. संघटनेचा पत्ता रजिस्टर नंबर वगैरे नाही. आयोजक संयोजक कोण आहे त्यांचं नाव नाही मोबाईल नंबर नाही संघटनेचे पदाधिकारी कोण आहेत त्यांचं नाव पत्ता काही नाही हे सत्यशोधकाच्या नावावर असत्य काम चालू आहे असं वाटतं आपण जागरूक समाजाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे असे दुकानदार भरपूर आता आपल्या समाजामध्ये निर्माण झालेले आहेत त्यांचा वेळीच शोध घेऊन ते काय काम करतात कसे करतात

कशी दुकानदारी चालवता त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे यापूर्वी कोणते कार्यक्रम घेतलेले आहेत त्याचा हिशोब दिलेला आहे का याचीही माहिती मिळाली पाहिजे एक तर हा महिलांचा कार्यक्रम असताना सुद्धा महिलांना संपर्क करण्यासाठी नंबर तरी पाहिजे ना महिलांची सरळ सरळ फसवणूक करण्याचा कार्यक्रम आहे महिलांकडून देणग्या वर्गणी गोळा करण्यासाठी हा घेतलेला कार्यक्रम आहे

प्रत्यक्षामध्ये या कार्यक्रमाची चौकशी करावी किंवा या संयोजकांनी आपलं नाव पत्ता फोन नंबर का लपवले असेल त्यांनी त्याचा खुलासा करावा राग मानू नये समाजाच्या हितासाठी माहितीसाठी ही पोस्ट बनवली आहे भविष्यात अशा पोस्ट बनवू नये अशा पत्रिका काढू नये सविस्तर पत्रिका काढाव्यात म्हणून ही पोस्ट बनवलेली आहे याच्यावर नंबर जरी असता तरी त्या संयोजकाला संपर्क केला असता परंतु याच्यावर नंबर नाव काही नाही त्यामुळे पोस्ट बनवावी लागत आहे आपणही हे छुपे रुस्तम कोण आहेत सत्यशोधन करा ही विनंती.

सत्यशोधक शंकराव लिंगे

शिवक्रांती टीव्ही

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button