भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन! कलावती बब्रुवाहन वसेकर यांचे निधन ! सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सद्यशोधक ओबीसी फेडरेशन यांनी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी प्रार्थना निर्मिकास करून विनम्र अभिवादन केले

*भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन!
🌾🌷🌛🪻🌺🌹🌸🪸🍁🍂👏👏🥀🍂🙏🙏🙏 मातोश्री कलावती बब्रुवाहन वसेकर यांचे निधन !* सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सद्यशोधक ओबीसी फेडरेशन यांनी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी प्रार्थना निर्मिकास करून विनम्र अभिवादन केले
🍁🪸🌷🌺🙏🙏🙏🙏
अंत्ययात्रेत आणि तिसऱ्याच्या दिवशी सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी पाटकुल पेनुर पंचक्रोशीतील नागरिक मोक्ष अग्नी रक्षा सावडण्या साठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔴🔴🔴🔴
बुधवार 29 मे 2024 रोजी मातोश्री कलावती बब्रुवाहन वसेकर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी पाटकुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे शेतातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले
त्यांचा विवाह पाटकुल येथील शेतकरी कुटुंबातील नाला बंडिंग अधिकारी बब्रुवाहन वसेकर यांच्याशी झाला होता
त्यांचे माहेर तेलंगवाडी त्यांच्या आईचे नाव विठाबाई नारायण राऊत वडिलांचे नाव नारायण केशव राऊत असे होते
🟡🟡🟡🟡
त्यांना एक मुलगी सुवर्णा तेलंगवाडी नवनाथ राऊत त्यांचे पती आहेत त्यांना दोन मुले अक्षय नवनाथ राऊत सुमित नवनाथ राऊत
🟡
मुलगा प्रगतशील बागायतदार दत्तात्रेय बब्रुवाहन वसेकर त्यांना एक मुलगा त्यांची सून छाया दत्तात्रेय वसेकर त्यांचे नातू वैभव दत्तात्रय वसेकर स्वप्निल दत्तात्रेय वसेकर नाथ सून प्रतिभा वैभव वसेकर नाथ रेशमा कुनाल एखतपुरे
माळीनगर त्यांना मुल स्वरा आणि आरुप
🔴
नात शितल विजय ढगे टेंभुर्णी मुलं विराट आणि वैभवी
🟠
नात स्वाती रविकांत लिंगे अकलूज
असा एक मुलगा एक मुलगी जावई सून मुलास दोन नातू एक नात सून तीन नाती तीन नात जावई पणतू पणती पणतू असा सुखी परिवार आहे
त्यांना 25 30 एकर कॅनॉल बागायत जमीन आहे त्या जमिनीमध्ये केळी ऊस भाजीपाला जनावराचे घास वैरण चारा इत्यादी पिके घेऊन दुबती जनावरे संभाळणे आधुनिक शेती करण्याचा मोठा अनुभव मातोश्री कलावतीना होता त्यांचा मनमिळाऊ प्रेमळ स्वभाव होता त्यामुळे पाटकूल पंचक्रोशीतील सर्व नागरिक त्यांच्या निधनाने शोकाकुल झाले आहेत त्यांना आदराने अभिवादन करत अदरांजली वाहत आहेत आठवणी सांगत आहेत त्यांचा आदर्श सर्वानी घेण्यासारखा त्यांनी यशस्वी परिपूर्ण सुखी संसार अतिशय परिश्रमाने नम्रतापूर्वक शालीनतेने सर्वांचा आदर सन्मान करून केला आहे
💐💐💐💐
तिसऱ्याचा कार्यक्रम शेताजवळच पाटकुल फुलचिंचोली रोडवर शुक्रवार दिनांक 31 5 2024 रोजी झाला आहे दहाव्या चा कार्यक्रम पिंडदान हस्ती विसर्जन चंद्रभागे मध्ये करून चंद्रभागा तीरावर सात जून20 24 रोजी केला जाईल अकराव्याचा गोडाचा कार्यक्रम सुतक फेडण्याचा पगडी कार्यक्रम आठ जून 2024 रोजी पाटकुल फुलचिंचोली रोडवर त्यांच्या शेतातील बंगल्यावर होणार आहे असे शोकाकुल दत्तात्रेय बब्रुवाहन वसेकर यांनी सांगितले आहे संपर्क 95 52 53 48 33
🙏🙏🙏🙏




