सोशल

छगनरावजी भुजबळ साहेब यांनी राजीनामा द्यायला नको होता प्राध्यापक श्रावण देवरे

छगनरावजी भुजबळ साहेब यांनी राजीनामा द्यायला नको होता प्राध्यापक श्रावण देवरे करण छगन भुजबळ साहेब कोणतेही असंविधानिक काम करत नाहीत उलट मुख्यमंत्री बेकायदेशीर निर्णय घेत आहेत एका स्वतःच्या जातीसाठी

झालेली चर्चा
*1)* भुजबळ साहेबांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती.. कारण ते कोणतेहीt सरकारी प्रोटोकॉल न तोडता काम करत आहेत.
*2)* मुख्यमंत्री असलेले शिंदे स्वतःच्या मुठभर मराठा जातीच्या हितासाठी सत्तेचा गैरवापर करत असतील तर.. मंत्री असलेल्या भुजबळ साहेबांनाही आपल्या आपल्या 52 टक्के ओबीसींच्या हितासाठी काम करण्याचा अधिकार आहे.
*3)* मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी हिम्मत लागते व नैतिकताही लागते.. मात्र *भुजबळांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी लागणारी हिम्मत व नैतिकता ना मुख्यमंत्री शिंदे मध्ये आहे, ना पवार-फडणवीसांमध्ये!*
*4)* मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विनंती केली म्हणून भुजबळांनी राजीनाम्याची वाच्यता केली नाही.
*5)* मग अहमदनगरच्या सभेत का वाच्यता केली? कारण *राजीनामा मागणारे मराठा-विरोधक “फोरास रोडवरच्या भडव्यांपेक्षाही जास्त अश्लील* शिवीगाळ करीत होते, त्यांचे थोबाड बंद करण्यासाठी भुजबळांना राजीनामा उघड करावा लागला.
*6)* एंकर प्रसाद काथे म्हणाले, “फोरास रोडचा उल्लेख मी चर्चेतून काढून टाकणार आहे, कारण तो शब्द *”असंवैधानिक”* आहे”
*7)* त्यावर प्रा श्रावण देवरे म्हणाले, “फोरास रोडवरचे भडवे” हा शब्द *पद्मभूषण विद्रोही कवी नामदेव ढसाळ* यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी दिलेली क्रांतिकारक भेट आहे.
*8)* अन्याय करणाऱ्या समाज-घटकाला धडा शिकवण्यासाठी 200 वर्षांपूर्वी तात्यासाहेब महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई यांनी *नाभिक बांधवांचा संप घडवून आणला होता.* भुजबळ साहेबांनी आपल्या गुरुंचे अनुकरण केले फक्त!

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील ज्या महत्त्वाच्या बातम्या ज्याची कोणी दखल घेत नाही असे व्हिडिओ पाठवा त्याला प्रसिद्धी दिली जाईल

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button