“मराठा समाज मागासवर्गीय नाही!” — मुंबई उच्च न्यायालयात ऐतिहासिक सुनावणी

.
“मराठा समाज मागासवर्गीय नाही!” — मुंबई उच्च न्यायालयात ऐतिहासिक सुनावणी
️ 2 अगस्ट

️ मुंबई उच्च न्यायालय, कोर्ट क्र. 13
मराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिका क्र. 3468/2024 आणि इतर 17 याचिकांवर 2 ऑगस्ट सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुनावणी होणार आहे.
⚖️ याचिकाकर्ते:
सत्यशोधक शंकरराव लिंगे,
वकील: डॉ. गुणरत्न सदावर्ते, डॉ. जयश्री पाटील
याचिकेचे मुख्य मुद्दे:
1. मराठा समाज मागासवर्गीय नाही — त्यांचा पारंपरिक इतिहास जमीनदार, सत्ताधारी, वतनदार म्हणून आहे.
2. OBC कोट्यातून आरक्षण बेकायदेशीर — संविधानाच्या कलम 15(4), 16(4) आणि 46 चा संदर्भ.
3. मराठा नेते – सहकार सम्राट शिक्षण सम्राट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रबळ आमदार, खासदार, मुख्यमंत्री, मंत्री, राष्ट्रपती यांसारख्या अनेक पदांवर आहेत.
4. OBC कोट्याला धक्का – या आरक्षणामुळे OBC उमेदवारांचे नुकसान होत आहे.
5. EWS कोट्यातून मराठ्यांना आरक्षण शक्य – सामाजिक मागासपणाचे पुरावे नाहीत.
6. तात्काळ अंतरिम स्थगिती मागणी – शिक्षण, नोकऱ्यांतील मराठा आरक्षण थांबवावे.
सुनावणी
2 ऑगस्ट: सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:00 (जेवणासाठी 1 तास सुटी)
सत्यशोधक लिंगे यांचे आवाहन:
“ही सुनावणी OBC समाजाच्या हक्कांसाठी निर्णायक आहे. वकील, कार्यकर्ते, विद्यार्थी यांनी हायकोर्टात उपस्थित राहावे.”
दिनबंध न्यूज – शिवक्रांती टीव्ही
संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
संपर्क: 7387377801 (व्हाट्सअप ग्रुपमध्ये जोडावे)
बातमी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा



