कुणाल-सुनिल गायकवाड यांचा ३० वा वाढदिवस उत्साहात साजरा; दाम्पत्याचा सत्कार”

दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
मो. 73 87 37 78 01
—
“कुणाल-सुनिल गायकवाड यांचा ३० वा वाढदिवस उत्साहात साजरा; दाम्पत्याचा सत्कार”![]()
![]()
![]()
1 1
कुणाल-सुनिल गायकवाड (B.E.) यांच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी शितल कुणाल गायकवाड (B.F.) या दांपत्याचा अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे आणि अ. भा. महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांच्या हस्ते सत्कार झाला.
दोघेही B.E. इलेक्ट्रॉनिक्स पदवीधर असून आयटी कंपनीत कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात त्यांचा शुभ विवाह झाला होता. दाम्पत्याला दीर्घायुष्य व समृद्धीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
उपस्थित मान्यवर :
प्रा. डॉ. संधप्रकाश हुडडे, मा. दिपक आठवले, मा. शंकर बनसोडे, मा. आम्रपाणि रानशील, मा. गौतमी गायकवाड, मा. सुरगिल शिंदे, दया बुझारे, सुरेखा सोनवणे, बनुवान रोकडे, प्रेमा रोकडे, सुजाना तुच्वारे, नागसेन रत्नशील जाधव, कमलताई गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप फराळ व चहापानाने झाला.
—
वाचक बंधूंनो, बातमी लाईक-शेअर-सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा व कमेंट करा!
बेल आयकॉन दाबा!








