महाराष्ट्रक्राईम

#सांत्वन_भेट

  1. #सांत्वन_भेट

२ सप्टेंबरचा ओबीसीविरोधी काळा जीआर काढल्याने व्यथित होऊन, ओबीसी चळवळीत अनेक वर्ष कार्यरत असलेले स्व. विजयजी बोचरे यांनी आत्महत्या केली. आज मौजे आलेगाव (ता. पातुर, जि. अकोला) येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन करण्यात आले.

राज्यात अशा प्रकारे आत्महत्या केलेल्या सर्व ओबीसी बांधवांच्या कुटुंबांना सरकारने तातडीने मदत करावी, असा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.

उपस्थित :
वसंतरावजी मगर, प्रा. रमेशरावजी अवचार, बाबासाहेब सोनवणे, अर्चनाताई राऊत, गौरव काळपांडे, शुभम खुळे, दिनेश खुळे, गजानन येणकर व आलेगाव ग्रामस्थ.

दिनबंधू न्यूज, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387737801
लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कॉमेंट करा | बेल आयकॉन दाबा

#OBC #सांत्वनभेट #DevendraFadnavis #VijayWadettiwar #PrakashAmbedkar #DinbandhuNews

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button