महाराष्ट्र

🔥 बुलडाणा शहरात अखिल भारतीय माळी महासंघाची प्रभावी बैठक! 🔥

📰 दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

बुलडाणा शहर येथे श्री. रमेशभाऊ हिरळकार (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अ.भा. माळी महासंघ) यांच्या निवासस्थानी जिल्हा अध्यक्ष श्री. विजयभाऊ खरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीस श्री. अभयजी तायडे (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, चिखली) व श्री. शामभाऊ राऊत (लोणार) उपस्थित होते.

या बैठकीत श्री. समाधान प्रकाशराव मोरे यांची बुलडाणा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांचे हार घालून अभिनंदन करण्यात आले. 🌹

📢 दिनबंधू न्यूज आणि शिवक्रांती टीव्ही
📞 संपर्क : सत्यशोधक शंकरराव लिंगे — 7387 3787 01

👉 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा नंबर जोडा!
👍 लाईक करा | 🔁 शेअर करा | 🔔 सबस्क्राईब करा | 💬 कमेंट करा | 📢 बेल आयकॉन दाबा विसरू नका

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button