महाराष्ट्र

🔥 ओबीसी योद्धा शहीद विजय बोचरे परिवार सहाय्यता निधी — समाजाचे आर्थिक योगदान व्हावे, ही विनम्र विनंती! 🔥

📰 दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387737801

🔥 ओबीसी योद्धा शहीद विजय बोचरे परिवार सहाय्यता निधी — समाजाचे आर्थिक योगदान व्हावे, ही विनम्र विनंती! 🔥

दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ च्या पहाटे राज्याला हादरवणारी हृदयद्रावक घटना घडली — आलेगाव, ता. पातूर, जि. अकोला येथील ओबीसी योद्धा स्व. विजय वसंतराव बोचरे यांनी ओबीसी आरक्षण व हैद्राबाद गॅझेटीअरविरोधात आवाज उठवून आत्मबलिदान दिले. त्यांनी मुख्यमंत्री यांच्या नावाने पत्र लिहून, २ सप्टेंबरचा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणारा जि.आर. रद्द करण्याची मागणी केली होती.

या निर्णयाने संपूर्ण समाजमन हेलावले असून त्यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, दोन मुली, भाऊ-बहिणी असा कुटुंब आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कुटुंबाला सहाय्य मिळावे यासाठी अखिल भारतीय माळी महासंघ शंकरराव लिंगे प्रणित स्व. विजूभाऊ बोचरे मित्र परिवार, अकोला जिल्हा यांच्यातर्फे विनम्र आवाहन करण्यात येते.

👉 प्रत्येकाने आपापल्या परीने आणि स्वेच्छेने खालील खात्यावर मदत रक्कम पाठवावी:

नाव: वर्षा विजय बोचरे
बँक: HDFC, अकोला
खाते क्र.: 50100550843252
IFSC: HDFC0002520
फोनपे: 9960724677

ज्यांनी मदत केली त्यांनी पैसे भरण्याचे स्क्रीनशॉट किंवा पावती 73 87 37 78
01 क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपवर आपले नावासह पाठवावे. तीन बंधू न्यूज सोशल मीडियावर आपले नाव प्रसिद्ध केले जाईल
💐 समाजाच्या या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे — हीच खरी श्रद्धांजली!

🌸

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button