महाराष्ट्र

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व अखिल भारतीय माळी महासंघ, दक्षिण सोलापूर यांच्या वतीने हैदराबाद गॅझेटचा जाहीर निषेध.!

  • (सोलापूर – 12 सप्टेंबर 2025) मराठा मंत्रीगट समिती व अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भूमिकेचा त

  • दक्षिणलापुर उपस्थित मान्यवर। 1) शरणप्पा लिंबितोरे २) अयोगसिद्ध हिपळे ३) सचिन भक्कलकोटे ४) मायप्पा सिंगारे ५) मळसिद्धप्पा म्हेत्रे ६) मोहन लामतुरे ७) शिद्धू पुजारी ८) राजकुमार हिपळे ९) शरणप्पा बन्ने १०) अमर पाटील
    सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी स्पष्ट इशारा दिला – मराठा समाज मागासवर्गीय नाही, बेकायदेशीर गॅझेट तात्काळ रद्द करा, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन.

जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर.

लिंगे यांचा रोखठोक आरोप – मराठा समाज जमीनदार, जहागिरदार, मुख्यमंत्री-खासदारांनी परिपूर्ण, त्यामुळे मागास नाही.

कालेकर, मंडल, देशमुख, बापट, सराफ आयोग व सुप्रीम कोर्टानेही मराठा आरक्षण नाकारलेले दाखले.

एक जून 2004 नंतरचे ‘कुणबी मराठा’ प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याची मागणी.

ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी आरक्षणास धक्का लावू नये – अन्यथा मोठा संघर्ष उभारला जाईल.

मागणी : ओबीसींसाठी महाज्योती व सर्व महामंडळांना प्रत्येकी किमान 1000 कोटी निधी, जिल्हानिहाय वसतिगृहे, विद्यार्थ्यांना SC/ST प्रमाणे 100% शिष्यवृत्ती, जातनिहाय जनगणना, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व बजेट.

दिनबंधू न्यूज, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01
आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करा
व्हिडिओ लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button