महाराष्ट्र

मुंबई ओबीसी मंत्री गट समिती सदस्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा छगनरावजी भुजबळ साहेब दत्तामामा भरणे साहेब कृषी मंत्री विजयाजी वडटीवार काँग्रेस पक्ष नेते यांना दिले सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी ओबीसी चे निवेदन

मुंबई ओबीसी मंत्री गट समिती सदस्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा छगनरावजी भुजबळ साहेब दत्तामामा भरणे साहेब कृषी मंत्री विजयाजी वडटीवार काँग्रेस पक्ष नेते यांना दिले सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी ओबीसी चे निवेदन

ओबीसी समाजाचा इशारा: आरक्षणावर धक्का बसल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन – मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

मुंबई | 10 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी मंत्री गटाच्या बैठकीनिमित्त सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समाजाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात शासनाने 2 सप्टेंबर रोजी मराठा समाजासाठी घेतलेला जीआर त्वरित रद्द करावा, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Lमुख्य मुद्दे (
2जून 2004 नंतरचे सर्व कुणबी मराठा मराठा कुणबी मराठा मागासवर्गीय प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावेत.
ओबीसी आरक्षणास धक्का लागू नये.
महाज्योती, ओबीसी महामंडळ, २० महामंडळांना प्रत्येकी १ हजार कोटी निधी द्यावा.
ओबीसी विद्यार्थ्यांना SC, ST प्रमाणे १००% शिष्यवृत्ती) मिळावी.
प्रत्येक) जिल्ह्यात लोकसंख्येनुसार २ पेक्षा) जास्त वसतिगृहे सुरू करावीत.)
जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व निश्चित करावे.
आर्थिक बजेटमध्ये ओबीसींसाठी पुरेसा निधी द्यावा.

आवाहन:
“ओबीसी, SBC, SC, ST, NT, VJNT यांच्या आरक्षणाला धक्का बसू नये, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

☎ दिनबंधू न्यूज, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73877 37871 – हा नंबर आपल्या) सोशल मीडिया ग्रुपमध्ये ऍड करा.
लाईक | शेअर | ✅ सबस्क्राईब |) कॉमेंट | बेल आयकॉन दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button