सोशल

🙏🏻जय सत्यशोधक 🌷🌷आज दिनांक आज दिनांक 18/ 1 /2024 रोजी दुपारी 12 ते 3 चा *सत्यशोधक* सिनेमा शो पाहिला श्रीगोंदा अहमदनगर येथील कोथिंबीरे मळा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक असे सर्व मिळून 73 सीट बुक करून सत्यशोधक सिनेमा एस आर टॉकीज काष्टी येथे पाहिला

🙏🏻जय सत्यशोधक 🌷🌷आज दिनांक आज दिनांक 18/ 1 /2024 रोजी दुपारी 12 ते 3 चा *सत्यशोधक* सिनेमा शो पाहिला श्रीगोंदा अहमदनगर येथील कोथिंबीरे मळा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक असे सर्व मिळून 73 सीट बुक करून सत्यशोधक सिनेमा एस आर टॉकीज काष्टी येथे पाहिला

शासनाने सत्यशोधक सिनेमा टॅक्स फ्री केलेला असून त्याचे पत्र सिनेमा टॉकीज वाल्यांना न मिळाल्याने सिनेमा प्रदर्शक समितीतील मा संदीप जोशी 8263089936 व प्रवक्ते विश्लेषक इतिहास अभ्यासक मा श्रावण देवरे यांच्या प्रयत्नातून निर्माते प्रोडूसर कोट्यातून सवलतीच्या दरात तिकिटे उपलब्ध करून दिली चित्रपट पाहिल्यानंतर त्या सत्यशोधक चित्रपटाविषयी महिलांनी भावनिक होऊन सत्यशोधक हा सिनेमा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने पाहणे आवश्यक आहे

[gspeech-button]

कारण सत्यशोधक या सिनेमाची मांडणी अगदी इतिहास जसाच्या तसा म्हणजे मला कोणाच्याही भावना दुखवायचे नाहीत पण जाती व वर्ण व्यवस्था कशी होती आणि त्याचा समतेसाठी बहुजनांच्या हजारो वर्षाच्या गुलामीतून सुटका करण्यासाठी फुले दांपत्य व बहुजनातील सहकाऱ्यांनी त्या वेळच्या मोजक्या बामनांनी अल्पकाळासाठी साथ केली तरीही न डगमगता केलेला संघर्ष मांडण्यात आलेला आहे

.त्यामुळे त्याची कलाकृती ज्या कोणी कलाकारांनी केली असेल त्यांना धन्यवाद द्यावी लागतील कारण काही प्रसंग जसेच्या तसे उतरवणे आव्हान आहे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून काही जाती वर्णव्यवस्थेच समर्थन करणारी दवे सारखी कित्येक मंडळी आग पाखड करत आहे कारण या सत्यशोधक मध्ये बहुजनांचा कैवारी आणि बहुजनांचा वैरी कोणीही नसून तो फक्त ब्राह्मणच आहे हे वेळोवेळी सिद्धही झालेला आहे

आणि तेच यामध्ये दाखवण्यात आलेला आहे हे सत्य आहे कारण आजचे महाराष्ट्राचे व्यवस्थेचे व राजकीय राजकारण जर पाहिले तर आपल्याला सर्व लक्षात येईल आज अशी परिस्थिती आहे तर 200 वर्षांपूर्वी काय घटना घडत असतील या शेंडी जाणवेच्या पूर्वजांच्या मेंदूतूनच सती प्रथा असेल अल्पवईन कन्या चारट म्हातारा नवरदेव विवाह केशवपण विदुर महिलांवरील अत्याचार अंधश्रद्धेचा उसळलेला आगडोंब भाकड कथेच्या आधारावर केलेली लूट अनेक विषय असून त्याविषयीची गलिच्छ विचार निघतो

तसं पाहिलं तर त्या काळातील फुले यांच्यावरील प्रत्येक विषयावरती एक सिनेमा काढला तर किमान 100 सिनेमे निघतील इतके मोठे कार्य या फुले दांपत्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आहे म्हणून हा चित्रपट सर्वांनी पहावा यावेळी सिनेमागृह ठिकाणी डॉक्टर मा अनिल कोकाटे मा निवृत्ती शेलार सर मा प्रदीप कोकाटे मा शब्बीरभाई मालजपते कुरकुम येथील सौ व मा छाया रमेश धाइंजे मा महेंद्र शिंदे मा रेवनआप्पा घोडके मा नितीन सोनवणे सत्यशोधक मा भीमराव कोथिंबीरे सौ सुमनताई कोथिंबीरे सत्यशोधिका सौ सुनीता कोथिंबीरे सौ बोरुडे मॅडम सौ लोखंडे मॅडम सौ सोनवणे मॅडम यांनी आपले सत्यशोधक सिनेमाविषयी मनोगत व्यक्त करून सर्वांनीच हा सिनेमा पहावा अशी भावना व्यक्त केल्या सर्वांनीच उत्स्फूर्तपणे चित्रपट पाहिला यासाठी कोथिंबीरे मळा पंचक्रोशीतील काही मान्यवरांनी सत्यशोधक पहावा म्हणून सहकार्य केले

तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अल्पहाराची व चहापाण्याची सोय केली या सर्वांचे धन्यवाद आणि सत्यशोधक सिनेमा बनवणारे निसर्गविलीन प्राध्यापक हरी नरके साहेब लेखक निर्माते प्रोडूसर कलाकार आणि सर्वांचेच खूप खूप आभार गावागावातील आमचे सत्यशोधक विचारांचे सहकारी फोनवरून संपर्क साधला असता शेडगाव येथील सहकाऱ्यांनी 600 सीट बुक केलेले आहेत आजचा संध्याकाळी सहा चा शो बाबा आमटे स्नेहालया यांनी बुक केलेला आहे तसेच बेलवंडी हंगेवाडी घारगाव कोळगाव आढळगाव येथीलही चळवळीतील मान्यवरांचा फोन झालेला असून त्यांनीही तयारी दाखवलेली आहे काष्टी आणि तांदळीतील आपला समाज कोणाच्या दबावा खाली आहे हे कळत नसून त्यांची उदासीनता दिसून येत आहे धन्यवाद सत्यशोधक भीमराव कोथिंबीरे
9421690800

🌷जय ज्योती🌷 जय क्रांती 🌷जय भारत 🌷जय भीम🌷 जय सत्यशोधक🌷🙏🏻🙏🏻🙏🏻 दिनबंधू न्यू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button