सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुख्यमंत्री मुख्य सचिव मंत्रालय मुंबई मागासवर्गीय आयोग पुणे ओबीसी नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजयजी वडे वडट्टीवार साहेब यांना बारा बलुतेदार भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी समाजाच्या मागण्याचे दिले निवेदन !

सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुख्यमंत्री मुख्य सचिव मंत्रालय मुंबई मागासवर्गीय आयोग पुणे ओबीसी नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजयजी वडे वडट्टीवार साहेब यांना बारा बलुतेदार भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी समाजाच्या मागण्याचे दिले निवेदन !
निवेदनात प्रामुख्याने माळी धनगर वंजारी बंजारी कोळी डोंबारी नंदीवाले मरायची गाडीवाले लोहार सुतार कुंभार नाभिक मुस्लिम नाभिक साळी कैकाडी वडार आगरी कोळी भंडारी इत्यादी 35 समाज संघटने चा समावेश होता पंधरा दिवस फिरून महाराष्ट्रातील विविध संघटनाच्या गाठीभेटी घेऊन सध्या परिस्थिती समजावून सांगून संघटनेचे निवेदन तयार करून संबंध पदाधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन वरील मान्यवरांना देण्यात आले
या निवेदनात प्रामुख्याने बेकायदेशीर शिंदे कमिटी त्वरित त्यांनी दिलेले कुणबी दाखले त्वरित रद्द करावे त्या दाखल्यावर सामाजिक शैक्षणिक राजकीय नोकऱ्या असा कोणताही लाभ देऊ नये कुणबी मराठा मराठा कुणबी हे कुणबी नाहीत निजामाच्या राजवटीतील खास करून मराठवाडा जमीनदाराचे कुणबीकरण रद्द करा त्वरित थांबवा
पाच मे 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा समाज हा मागासवर्ग ठरत नाही म्हणून त्यांना कोणत्याही आरक्षणाचा लाभ ओबीसी प्रवर्गातून देऊ नये जातनिहाय जनगणना करावी ओबीसीचा सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक बॅकलॉग भरून काढावा
ओबीसींना ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत राजकीय क्षेत्रात न्यायपालिकेत उच्चपदस्थ अधिकारी कुलगुरू प्रोफेसर प्राध्यापक इत्यादी बॅकलॉग भरून काढावा संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आरक्षण द्यावे जात निहाय जनगणना करावी एम्प्रिकल डाटा गोळा करावा मागासवर्ग सिद्ध न झालेल्या कोणत्याही प्रगत समाजास ओबीसीतून आरक्षण देऊ नये हा कोर्टाचा अपमान होईल मागासवर्ग आयोगामध्ये मागासवर्गातून सदस्य अध्यक्ष निवडावेत ओबीसी वरील अन्याय थांबवा अन्यथा हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये त्वरित जनहित याचिका टाकून न्याय मागितला जाईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे
हे निवेदन मान्यवरांना देऊन याच्यावर काय तोडगा करता येईल यावर गंभीर चर्चा करण्यात आली दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा


