सोलापूर

सर्व ओबीसी बांधवांनो सावधान आता या निवडणुकीत भुजबळ साहेबांना नाशिक मधून उमेदवारी करू नये म्हणून पक्षावर वरिष्ठ नेत्यांवर दबाव गट तयार करून शेवटी भुजबळ साहेबांना उमेदवारी करणार नसल्याचं जाहीर करावा लागलं…मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या गाडीवर शाई फेकली…

सर्व ओबीसी बांधवांनो सावधान आता या निवडणुकीत भुजबळ साहेबांना नाशिक मधून उमेदवारी करू नये म्हणून पक्षावर वरिष्ठ नेत्यांवर दबाव गट तयार करून शेवटी भुजबळ साहेबांना उमेदवारी करणार नसल्याचं जाहीर करावा लागलं…मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या गाडीवर शाई फेकली…
पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला…
प्रणोती शिंदे गाड्यांचा ताफा आडवला.‌..
बीड मध्ये क्षिरसागर कुटुंबियांची घरे जाळली
सुभाष राऊत यांचे हाॅटेल जाळले.‌.
पंढरपूर मध्ये ओबीसी अपंग मुलाचा खुन करून फाशी दाखवली .
नाभिक समाजाच्या घरांवर हल्ला केला…

एवढा ओबीसींचा अपमान आपण ओबीसी म्हणून सहन करत आहे आणि आपली सहनशीलता इतकी आहे की आपल्यावर कितीही अन्याय झाला तरीही आपण फक्त आणि फक्त सहनच करणार. का आपल्यातला आत्मविश्वास जागृत होत नाही का आपण अन्याय झाल्यावर पेटून उठत नाही का आपण या समाजाचे गुलाम म्हणून जगत आहात का आपण आपल्या ओबीसी नेत्यांना साथ देत नाही का आपण आपल्या ओबीसी बांधव उमेदवारी करत असताना त्यांचे समर्थन करत नाही नक्की आपल्याला मराठा समाजाची गुलामीच करायचे आहे का तर करा. माझा बाप आमदार खासदार नगरसेवक सरपंच नगराध्यक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असलं काही नव्हता त्यामुळे ही निवडणूक मी जिंकावीच असं काही नाही परंतु ओबीसींना मतदान करता यावं म्हणून मी ही निवडणुक लढत आहे आपण नेहमीप्रमाणे आपले पक्षाचे इनामे इतवार काम करणार आणि आपल्याला पक्ष साधं ग्रामपंचायतचे तिकीट सुद्धा देणार नाही इतकी वाईट अवस्था असतानाही आपण या पक्षाच्या मागे का पळतो हेच मला कळत नाही . एक मराठा नको म्हणून दुसरा मराठा याला मतदान करायचं असा निश्चय आपला ओबीसी करत असेल तर याला काय म्हणावं ओबीसी उमेदवार उभा असताना आपण इतर उमेदवाराचा विचार का करतो.? हे मला न कळलेलं कोड आहे.
ओबीसी समाजातुन मी उमेदवार आहे .मला साथ देयाची की नाही ते तुम्ही ठरवा.
मी प्रचार करत असताना आपल्याला मी जेवणावळी देऊ शकत नाही की मतदान करावे म्हणून पैसे देऊ शकत नाही.मी आपल्या पर्यंत पोहचण्यासाठीच माझी तारंबळ उडत आहे . माझ्याकडे सहकारी साखर कारखाना नाही की संस्था नाही की मी नोकरीत असताना भ्रष्टाचार केला नाही त्यामुळे मी आपल्याला पाहिजे तो निवडणुकीतला खर्च करण्यास असमर्थ आहे . परंतु मी निवडणुक लढवणार आहे माझा जाहीरनामा मी उद्या प्रसिद्ध करेल त्याची प्रिंट नाही काढु शकलो तरी मी व्हाटस अप डिझाईन आपल्या पर्यंत पोहचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
बॅनर बाजी करण्यासाठीही मी असमर्थ आहे आपल्याला ग्रुप वर आलेला फोटो आपण सर्वांनी स्टेटस ठेवावा व किमान १० ग्रुपला पाठवुन मला सहकार्य करावे.ही निवडणूक आपण सर्व ओबीसी बांधवांनी हातात घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे.मला आपण सहकार्य कराल ही अपेक्षा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
ओबीसी चळवळ जिवंत ठेवायाची असेल तर किमान या निवडणुकीत ३०००००(तीन लाख)पेक्षा अधिकचे मतदान होते अपेक्षित आहे.यापेक्षा कमी मतदान होत असेल तर आपल्याला आहिल्यानगर दक्षिण मध्ये ५ आमदार आहेत यापैकी एकाही जागेवर राष्ट्रीय पक्ष उमेदवार देण्याचा विचार करणार नाही.
जिल्हा परिषद सदस्य
पंचायत समिती सदस्य
ग्रामपंचायत सदस्य
नगर सेवक
नगराध्यक्ष
अशा कोणत्याही जागेवर राष्ट्रीय पक्ष ओबीसी उमेदवाराचा विचार करणार नाही हे मात्र नक्की.
आपल्या ओबीसींना राजकारणात संधी पाहिजे असेल तर ३०००००+ मताधिक्य दिले तरच ओबीसींचे राजकीय अस्तित्व जिवंत होईल अन्यथा वर्षेंनुवर्षे गुलामी करावी मराठ्यांची.या या पाटील बसा …वर अशी गत झाल्याशिवाय राहणार नाही.आजुनही वेळ गेली नाही आपण एवढे प्रस्थापित मराठ्यांच्या दबावाखाली राहत असाल तर तुम्ही काय ओबीसी समाजाला न्याय देणार?
तुम्ही तर मराठ्यांचे गुलाम
.तुमच्यापैकी काही जणांना संधी मिळाली राजकारणात ती केवळ आरक्षण आणि तुमच्या समाजाची त्या त्या भागातील मते आणि तुमची आर्थिक संपन्नता पाहून मिळालेली असती.याचा अर्थ त्या नेत्यांनी तुमच्या वर उपकार केलेला आहे असा त्याचा अर्थ होत नाही.जागो ओबीसी जागो..
मला साथ द्या भावांनो साथ द्या
मी आपल्यापुढे हात जोडतो मताची भिख मागतो मला आपले मते द्या मी आपला ओबीसी आरक्षण रक्षक म्हणून काम करेल.आपल्या आया -बहिणीचे संरक्षण करण्याची जबाबदारी मी घेतो .आज आपल्या समाजातील मुली शहरात शिकत असताना सुरक्षित आहे का?त्यांना त्रास देणारे कोण आहेत त्यांचा बंदोबस्त कोण करेल भावांनो .आपला माणूस वरच्या पदावर असल्यावर आपल्याला आलेल्या आडचणी सोडवता येतात परंतु वरच्या पदावर आपली माणसं नसल्यावर अन्याय सहन करावा लागतो‌.बघा विचार करून मला साथ देयाची कि नाही ते?
🙏🏻🙏🏻🙏🏻🎺🎺🎺🙏🏻🙏🏻
मी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार फक्त आपल्या माणसासाठी आपली माणसंच आपल्या कामाला येतात.
आपला सेवक
गोरख दशरथ आळेकर
9881055696
*

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button