सोलापूर

ओबीसीचा ढाण्या वाघ ओबीसी योद्धा छगन भुजबळ साहेब आणि मीनाताई (नानी) भुजबळ यांच्या लग्नाला 55 वर्षे पूर्ण झाली

*ओबीसीचा ढाण्या वाघ ओबीसी योद्धा छगन भुजबळ साहेब आणि मीनाताई (नानी) भुजबळ यांच्या लग्नाला 55 वर्षे पूर्ण झाली 56 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा!* शुभेच्छुक ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे*

छगनरावजी चंद्रकांतजी भुजबळ साहेब यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1947 स*** नाशिक येथे झाला वयाच्या दुसऱ्या वर्षी आई-वडिलांची छत्रछाया हरपलि ते मामाकडे राहू लागले त्यांनी अतिशय कष्टाने जिद्दीने इंजिनिअरिंगची डिप्लोमा डिग्री मिळवली 1966 पासून त्यांनी शिवसेना पक्षाचे काम चालू केले मुंबईमध्ये भायखळ्यात अतिशय छोट्याशा जागेमध्ये पाठीवर टोपलीमध्ये भाजी विकण्याचा व्यवसाय करून आपले जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला पुढे ते मुंबईचे महानगरपालिका सदस्य झाले 1980 च्या दशकात दोन वेळा मुंबईचे महापौर झाले देशातील सर्व महापौरांचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले 1990 ला माझगाव मुंबईतून आमदार झाले विरोधी पक्ष नेते पद दिले नाही मंडल आयोगाला विरोध केला म्हणून शिवसेना सोडली 1991 ला शरद पवार साहेबा बरोबर काँग्रेसमध्ये आले महसूल मंत्री झाले 19 95 ला विधान परिषदेचे आमदार झाले विरोधी पक्ष नेते झाले 1999 ला परत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी शरद पवारांच्या बरोबर गेले उपमुख्यमंत्री गृहमंत्री झाले काँग्रेस सोडली नसती तर ते मुख्यमंत्री झाले असते 2004 ते 14 बांधकाम मंत्री झाले 2016 एडी ने त्यांना अटक केली अटकेतून सुटका झाल्यानंतर 2019 च्या निवडणुकी नंतर पुन्हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाले शिवसेना फुटल्यानंतर ते काही दिवस मंत्री नव्हते नंतर परत अजितदादा गट सत्तेत सामील झाला त्यानंतर पुन्हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाले ते आज तागायत आहेत

जशी शिवसेना सोडल तेव्हा
एक नोव्हेंबर 1992 स*** महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली संस्थापक अध्यक्ष झाले या संघटनेच्या माध्यमातून गुजरात राजस्थान मध्य प्रदेश दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश बिहार आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये ओबीसीचे मेळावे घेऊन देश पातळीवर ओबीसींना जागृत करून स्वावलंबी राजकारणी बनविण्याचे काम केले आणि ते देश पातळीवरचे ओबीसी चे नेते झाले यातूनच राजकीय शत्रू निर्माण झाले ओबीसीच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रभर त्यांनी अनेक सभा मिळावे आंदोलन करून ओबीसींच्या अन्यायासाठी हक्कासाठी लढा दिला आज सुद्धा ते जमीनदारांचे मराठ्यांचे कुणबी बॅकडोर एन्ट्री ने ओबीसी करण चालू आहे त्याबद्दल त्यांचा लढा चालू आहे साहेब कुणाला भीत नाहीत शिवसेनेत असताना 1986 स*** कर्नाटक बंदी होती महाराष्ट्रातील नेत्यांना सभा मिळावे मोर्चे काढण्यासाठी बंदी होती त्यावेळेला भुजबळ साहेब यांनी बेळगाव पोलिसांना चकमा देऊन एक अनोख्या वेगळ्या पोशाखामध्ये जाऊन बेळगाव मध्ये मोठ्या सभेमध्ये भाषण ठोकून आले त्यांना नाटक सिनेमाचंही आवड होती त्यांनी काही नाटकात काही सिनेमातही काम केलेले आहे त्यांची भाषणाची कला हावभाव एक्टिंग बोलण्याची ढब भाषण कला अप्रतिम आहे आज ही सर्व देशातील ओबीसींच्या 3743 जाती आणि एक लाख 25 हजार पोट जाती यांची साहेबांना विनंती आहे करण भुजबळ साहेब तुम्ही त्यांचे दैवत एकमेव अशा स्थान नेते आहात ओबीसीचा पक्ष किंवा बीसी ओबीसी अल्पसंख्यांक यांना सोबत घेऊन ओरिजनल आरक्षण धारकांचा पक्ष काढावा ही विनंती आहे त्यांनी धाडस करण्याची हीच एक योग्य वेळ आहे त्यांच्याशिवाय इतरांनी कितीही ओबीसींचे मागासवर्गीयांचे अल्पसंख्यांकांचे पक्ष काढले तर ते चालत नाहीत चालणार नाहीत हे आता सिद्ध झालेले आहे

छगन भुजबळ यांचा शिवसेना, काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास राहिला आहे.
राजकारणातील हिरो बनण्यापूर्वी त्यांना अभिनयातील हिरो बनण्याची आवड होती.
राजकारणात येण्याआधी त्यांनी काही चित्रपटात काम केले हे फार क्वचित लोकांना माहिती आहे.
1982 साली प्रदर्शित झालेला दैवत हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा होता.
तसंच छगन भुजबळांनी मर्दानी, नवरा बायको या चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे.
मराठीतले दिग्गज कलाकार अभिनेते अशोक सराफ, रंजना, अरुण सरनाईक यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे
मुंबईतील मेट्रो सिनेमागृहात दैवत या चित्रपटाचा प्रिमियर शो झाला होता.

आज त्यांचे भावाचा मुलगा समीर आमदार  समीरची पत्नी मुलं त्यांचा मुलगा माजी आमदार पंकज पंकज च्या मुली दोन असा आनंदी स्वीट परिवार आहे त्यांची दिवसा दुप्पट रात्री चौपट प्रगती व्हावी मुंबईमध्ये त्यांनी एमआयटी भुजबळ कॉलेज नाशिक मध्ये त्यांनी नॉलेज सिटी काढलि आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे कोर्स आहेत भुजबळ मध्ये इंग्लिश मध्ये आर्मस्ट्रॉंग म्हटले जाते एक आर्मस्ट्रॉंग चंद्रावर जाऊन आलेला आहे छगनरावजी भुजबळ साहेब येवल्यातून सलग चार विधानसभेवरून निवडून आले आहेत त्यांनी नाशिकचा सर्वांगीण कायापालट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्रीपदाच्या माध्यमातून मोठा विकास केला आहे ओबीसी चे प्रश्न सोडविले आहेत ओबीसी साठी लढा दिला आहे ओबीसीसाठी कोणीही करणार नाही केले नाही असा अन्याय अपमान राजकीय शारीरिक आर्थिक भयंकर नुकसान हाल अपेष्टा कु चेष्टा मर्कटाने केलेली शिवीगाळ सहन केली आहे जे ओबीसी मध्ये बेकायदेशीर घुसून सर्व आरक्षण खाण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना सडेतोड उत्तर देऊन सळो की पळो करून सोडलेले आहे सरकारमध्ये सामील असून सरकारच्या विरोधी भूमिका घेतली मंत्री पदाचा राजीनामा दिला म्हणून आपण ओबीसी वरील अन्याय कायमस्वरूपी संपण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे देशाचे ओरिजनल ओबीसी पंतप्रधान व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो आज त्यांच्या 54 व्या लग्न वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक हार्दिक शुभेच्छा! भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है! छगनरावजी भुजबळ साहेब सौ मीनाताई (नानी) आईसाहेब अपनी जोडी और सौ साल सलामत रहे उस दिन तक हमे आपकी सेवा करने का मोका मिले हीच प्रार्थना
निर्मिकासं करतो जय ज्योती! जय क्रांती!!
||सत्यमेव जयते||
शिवक्रांती टीव्ही न्यूज

ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button