महाराष्ट्रशैक्षणिक
महाज्योती फेलोशिप: संधी की अन्याय? सारथी तुपाशी….. महाज्योती उपाशी????
♦महाज्योती फेलोशिप: संधी की अन्याय?
-
सारथी तुपाशी….. महाज्योती उपाशी????
[gspeech-button]
- महाज्योती फेलोशिप: संधी की अन्याय?
- सारथी तुपाशी….. महाज्योती उपाशी????
- …..महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती संस्थेतर्फे OBC, VJNT, SBC गटातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप मंजूर झाली. मात्र, 2021, 2022 आणि 2023च्या पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ जुलै 2024पासूनच मिळणार आहे!
- हा निर्णय अन्यायकारक का?
✅ विद्यार्थ्यांनी 2-3 वर्षे प्रतीक्षा केली, पण आता मागील कालावधीसाठी कोणतीही भरपाई नाही!
✅ संशोधन हा वेळखाऊ आणि खर्चिक प्रवास – सरकारने वेळेत मदत करायला हवी होती.
✅ इतर फेलोशिप योजनांमध्ये वेळेत निधी मिळतो, मग महाज्योतीतच उशीर का?ओबीसी संघटनांचा सरकारला सवाल!
➡️ “फेलोशिप जुलै 2024 पासूनच का?”
➡️ “मागील विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का?”
➡️ “संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना डावलले जात आहे का?”बार्टी, सारथी, तर्टी ला वेगळा न्याय आणि..
महाज्योती ला वेगळा न्याय??हा दुजाभाव कशासाठी ???
आता वेळ आलीय आवाज उठवण्याची!
⚡ सरकारने तातडीने निर्णय घेऊन मागील सर्व पात्र विद्यार्थ्यांना संपूर्ण फेलोशिप द्यावी!
⚡ भविष्यात असा अन्याय टाळण्यासाठी फेलोशिप वेळेत वितरित करण्याची हमी द्यावी!संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही! ✊

- दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक#महाज्योतीफेलोशिप #OBCJustice #विद्यार्थ्यांचा_अधिकार #ShodhakanchiLadhai



