ओबीसी विरोधात आणखी एक षडयंत्र : कोलकत्ता हायकोर्टाने रद्द केलीत ओबीसी प्रमाणपत्र.. -प्रा श्रावण देवरे

ओबीसी विरोधात आणखी एक षडयंत्र : कोलकत्ता हायकोर्टाने रद्द केलीत ओबीसी प्रमाणपत्र..
-प्रा श्रावण देवरे
1) ओबीसी जातीची यादी चूकीची व ओबीसी प्रमाणपत्र देण्याची पद्धत चुकीची या दोन आक्षेपांना गृहीत धरून कोलकता हायकोर्टाने 2010 नंतरची ओबीसी प्रमाणपत्र रद्द केली आहेत.
2) पश्चिम बंगाल सरकारने सुप्रीम कोर्टाच्या 1992 च्या जजमेंटप्रमाणे 1993 साली “राज्य मागास आयोगाची नियुक्ती केली.
3) या आयोगाने तयार केलेल्या निकषाप्रमाणे ओबीसी जातींची यादी तयार करण्यात आली.
4) या आयोगाच्या शिफारशीनुसार पश्चिम बंगाल सरकारने 52 टक्के ओबीसींना फक्त 5 टक्के आरक्षण देण्यात आले. आता हे आरक्षण 7 टक्के आहे.
5) 2010 नंतर ममता बॅनर्जीचे सरकार आले. त्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपाने हायकोर्टवर दबाव आणून हा निकाल द्यायला लावला का?
6) कोलकता हायकोर्टाने ज्या मुद्द्यांच्या आधारे 2010 नंतरची ओबीसी प्रमाणपत्र रद्द केली आहेत, ते सर्व मुद्दे महाराष्ट्रातील मराठ्यांना दिलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी लागू होतात.
7) माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शंकरराव लिंगे यांनी या संदर्भात दाखल केलेल्या पिटीशनप्रमाणे मुंबई हायकोर्टाने ताबडतोब जजमेंट देऊन 2004 पासूनची मराठ्यांना दिलेली सर्व कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली पाहिजे.
8) ब्राह्मणी पक्षांच्या व मराठ्यांच्या लुटूपुटूच्या लढाईत ओबीसींचाच बळी का देण्यात येतो?
……………………..
कोलकता हायकोर्टाचा ओबीसीविरोधी निकाल.. सविस्तर बातमीची क्लीफ… – प्रा श्रावण देवरे
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




