सोशल

भव्य दिव्य बैलगाडा शर्यत निमित्त मा.आ.श्री. उत्तमराव शिवदास जानकर साहेब यांच्या वतीने शुभारंभ करण्यात आला होता.

सत्यशोधक प्रतिष्ठान पिसेवाडी व माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार.मा.श्री.उत्तमराव जानकर साहेब यांचे निकटवर्तीय विश्वासू लाडके साहिल भैया आतार मित्रपरिवार यांच्या वतीने आज भरविण्यात आलेल्या भव्य दिव्य बैलगाडा शर्यत निमित्त मा.आ.श्री. उत्तमराव शिवदास जानकर साहेब यांच्या वतीने शुभारंभ करण्यात आला होता.

तसेच आमदार साहेबांचे चिरंजीव धानोरे गावचे माजी सरपंच युवक नेते श्री. जीवन भैय्या जानकर यांच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले त्यावेळी साहिल भैया मित्र परिवार व वेळापूर गावचे जाणकार गटाचे पॅनल प्रमुख व अकलूज मार्केट कमिटीचे माजी संचालक दादाराजे घाडगे हेही त्याप्रसंगी उपस्थित होते

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button