महाराष्ट्रसोशल

उंबरठयावर ‘ एक दिवा ‘ सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजे 3 जानेवारीला लावण्याचे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

.
आपल्या घराच्या उंबरठयावर ‘ एक दिवा ‘ सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजे 3 जानेवारीला लावण्याचे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी


[gspeech-button]
यांनी व्हिडिओ द्वारे केले आहे.

नव्या वर्षातील पहिला उत्सव हा 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस ‘ सावित्री उत्सव ‘ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो.या दिवशी सावित्रीबाई जशा कपाळावर आडवी चिरी लावायच्या तशी चिरी लावावी आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावर ज्ञानाची एक पणती लावून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन सोनाली कुलकर्णी यांनी केले आहे.
दिनबंधु न्युज शिवक्रांती टी .व्ही . संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘ वॉटर्शॉप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button