सोशल

महात्मा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त टाकळी सिकंदर येथे वाजत गाजत भव्य मिरवणूक सांगता ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली

🔴महात्मा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त टाकळी सिकंदर येथे वाजत गाजत भव्य मिरवणूक सांगता ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली🔴🔴🔴🔴

टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे महात्मा फुले जयंती उत्सव मंडळाच्या वतीने 12 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी सात वाजता भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी चौक पासून टाकळी सिकंदर गावातून महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची भव्य रथातून मिरवणूक लाईट डेकोरेशन डीजे आणि भव्य ढोल ताशा पथकाच्या गजरामध्ये फटाक्याच्या आतिश बाजीमध्ये काढण्यात आली मिरवणुकीमध्ये शेकडो ग्रामस्थ सामील झाले होते मिरवणूक शोभायात्रा पाहण्यासाठी गावातील रस्त्याच्या दुतर्फा महिला अबाल वृद्धांची गर्दी दिसत होती 🔴🔴🔴🥀🔴

सिकंदर पीर चौकामध्ये सांगता झाली यावेळी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे फेटा बांधून हार श्रीफळ देऊन महात्मा फुले जयंती उत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला
💐💐💐💐💐🔴🔴🔴

मिरवणुकीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
भिमराव वसेकर, ब्रह्मदेव वसेकर विश्वास वसेकर असोत वसेकर मधुक,वसेकर सिदध वसेकर दिगंबर वसेकर सुनिललेकर
धमराज वसेकर, सिदध वसेकर दिगंबर पसेवर, सुनिललेकर भाऊराव वसेकर शिरमल वसेकर सागर मेकर जमीर पुजाव संतोष वसेकर (सूर) महेश मालराव वसेकर, सज्जन वसेकर कराया सोनटक्के श्रीपल वसेकर राजू वसेकर, वैभव वसेकर, दिगंबर वसेकर जीवन वलेकर, प्रविश भोसले, समाधान पसेकर रामचत वसेकर (पोलीस पाटील) अतुल बनसोडे : आनंद वसेकर, लक्ष्‌मण वसेकर, राजुकुमार येवले. नाना सोनटक्के, दिपक वसेकर, पोपट नवनाय वसेकर
वसेकर इत्यादी सदस्यांनी परिश्रम घेतले
🔴🟠🟠🟠
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा🙏🙏🙏🙏🙏🙏

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button