गडचिरोली येथे वैनगंगा नदीपात्रात काँग्रेसचे आंदोलन.

गडचिरोली येथे वैनगंगा नदीपात्रात काँग्रेसचे आंदोलन.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला पाणी टंचाई भेडसावत असल्याने केले आंदोलन.
गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व मागास जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे.
प्रशासनाने गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असून शेतकऱ्यांना शेती करायला अडचण निर्माण झाली आहे.
नदी काठावरील गावातील भूजल पातळी सुद्धा कमी झाल्याने अनेक गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहे. मात्र सरकार आणि प्रशासन दोघांचे या समस्येकडे लक्ष नाही.
सदर मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने वैनगंगा नदीपात्रात आंदोलन करून गोसीखुर्द धरणातील r r तातडीने पाणी सोडण्यात यावे ही मागणी केली आहे.
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही# विजय वड ट्टीवारवार
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

