देश - विदेशसोशल

#समाजवादी _समाज रत्न #निळू_भाऊ . #निळकंठ_कृष्णाजी_फुले….

#समाजवादी _समाज रत्न
#निळू_भाऊ . #निळकंठ_कृष्णाजी_फुले….

माणसामध

 

ले माणूसपण जपण्यासाठी आयुष्यभर कार्यरत असणारा निखळ माणूस !…

ज्यांच्या लिहिण्या-जगण्यात आणि बोलण्या-वागण्यात तफावत नसते अशा माणसांची जवळीक लाभली तर आयुष्य समृध्द बनून जाते.

माझ्या घडण्या-बिघडण्याची धनी अशीच काही आभाळाएवढी माणसं……

राष्ट्र सेवा दलाने भरभरून दिलेल्या “नक्षत्रांच्या देण्या”तील अलौकिक तारा:

#निळूभाऊ_फुले या सच्चा लोहियावादी “बाप” माणसाची आज #जयंती.

विनम्र अभिवादन !
#निळू_भाऊ . #निळकंठ_कृष्णाजी_फुले….

माणसामधले माणूसपण जपण्यासाठी आयुष्यभर कार्यरत असणारा निखळ माणूस !…

ज्यांच्या लिहिण्या-जगण्यात आणि बोलण्या-वागण्यात तफावत नसते अशा माणसांची जवळीक लाभली तर आयुष्य समृध्द बनून जाते.

माझ्या घडण्या-बिघडण्याची धनी अशीच काही आभाळाएवढी माणसं……

राष्ट्र सेवा दलाने भरभरून दिलेल्या “नक्षत्रांच्या देण्या”तील अलौकिक तारा:

#निळूभाऊ_फुले या सच्चा लोहियावादी “बाप” माणसाची आज #जयंती.

विनम्र न अभिवादन !
निळू भाऊ फुले माझे सत्यशोधक गुरु त्यांचा सहवास मला शालेय जीवनापासून होता त्यांची काही नाटक आमच्या गावामध्ये म्हणजे सांगोला तालुक्यातील नाझरे गाव शालेय कार्यक्रमासाठी गणपती उत्सवासाठी येत होते त्या वेळेला त्यांचा माझा सहवास झाला त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट गाजले त्या चित्रपटांमध्ये थेटर मध्ये मी गोळ्या विकायचे काम करत होतो आणि आधुन मधून  त्यांची भेट माझी होत होती  मी नंतर  व्यवसायासाठी अकलूज आलो आणि अकलूज मध्ये सुद्धा अनेक वेळा त्यांच्या भेटीगाठी झाल्या माझ्या सामुदायिक विवाह कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन सांगोला येथे २००३ लाते आले होतेसावता महाराज तीर्थ क्षेत्र अरण येये . माझे  सोबत मंदीर परिसराचे निरक्षण केले होते सावता महराज यांचेवर रंगीत नवीन सिनेमा काढनार होते परं तु त्यांचे लवकरच निधन झाले आणि सत्यशोधक कार्यक्रमाच्या वेळी अनेक वेळा सोलापूर जिल्ह्यातील येत होते त्यावेळेला मला आवर्जून कळवत होते मी या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी आपण जेवणासाठी यावे किंवा माझी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी किंवा रस्त्यात या वेळेला या गावी करावी अशी त्यांची पद्धत होती त्या नंतर पुणे येये त्यांच्या घरी फार्म हाऊसवर अनेक वेळी भेटुन महावाचे अंधश्रद्धा विषया वर चर्चा झाली होती सत्यशोधक दिलदार कलाकार अभिनेता समाजवादी समाजसेवी निळूभाऊ फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन!  विनम्र अभिवादन !! सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ‍

#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही#
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button