सोशल

परभणी- या राज्यात जात, समाज पाहूनच न्याय देण्याचं काम सुरू आहे – ओबीसी नेते नवनाथ वाघमारे

परभणी- या राज्यात जात, समाज पाहूनच न्याय देण्याचं काम सुरू आहे – ओबीसी नेते नवनाथ वाघमारे

अँकर- ओबीसी नेते ऍड. नवनाथ आबा वाघमारे हे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते,त्यांनी सोमनाथ सुर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सत्वांपर भेट घेतली,यावेळी वाघमारे सोमनाथच्या आईकडून आपबीती जाणून घेतली, बीड प्रकरणात संतोष भैय्या देशमुख यांना ज्या प्रकारे मारहाण झाली त्याच प्रकारे सोमनाथला देखील मारहाण झाली होती, संतोष देशमुख यांचे मारेकरी जेलमध्ये आहेत तर सोमनाथला मारहाण करणारे पोलीस प्रशासनातील जातीवादी अधिकारी त्यातील जातीवादी पी. आय. घोरबांड हा अधिकारी यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाहीये, फक्त निलंबन करून चालणार नाही तर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून ज्या पद्धतीने आम्ही संतोष देशमुख प्रकरणात आरोपिंना फाशीची शिक्षा मागतोय. त्यां पद्धतीने अशोक घोरबांड याला देखील फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलीय…

बाईट- ऍड. नवनाथ वाघमारे- ओबीसी नेते

#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
# ननवनाथअबा वाघमारे
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button