आजची अत्त्यंत दुःखद घटना म्हणजे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयक्त श्री टी एन सेशन यांचे वृद्धाश्रमात निधन झाले

*आजची अत्त्यंत दुःखद घटना म्हणजे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयक्त श्री टी एन सेशन यांचे वृद्धाश्रमात निधन झाले. (7 मे 2019)त्यांच्या पत्नीचे देखील काही दिवसांपूर्वी याच वृध्रश्रमात निधन झाले. त्यांना आपत्त नसल्यामुळे सेशन पती पत्नी यांनी आपली करोडो रुपयांची संपत्ती दान केली व आपले उर्वरित आयुष्य ते वृध्श्रमात घालवीत होते. सेशन यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कारकीर्द अतिशय शिस्तबद्ध कडक कोणत्या ही राजकारणाला न घाबरता काम करणारा निवडणूक आयुक्त अशी होती. निवडणूक खर्चाची मर्यादा इलेक्शन ओळख पत्र हे त्यांच्याच कारकिर्दी मध्ये संमत करण्यात आले. अश्या शिस्तप्रिय व्यक्तिमत्वाला सलाम आणि 🙏🏻💐भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏🏻.*💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टी एन सेशन सारखा निवडणूक अधिकाऱ्यांची पुन्हा भारताला गरज आहे टी एन सेशन सारखा एक राष्ट्रपती भारताला मिळावा टी एन सेशन राष्ट्रपती उमेदवार म्हणून उभे होते त्याची कदर भारतातील मतदारांनी या निवडून दिलेल्या आमदार खासदारांनी केली नाही त्यांच्यामुळेच भारतावरही परिस्थिती निर्माण झालेली आहे टी एन सेशन यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन सत्यशोधक शंकरराव लिंगे
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




