बेमुदत धरणे आंदोलन

बेमुदत धरणे आंदोलन
अर्ज 13/2027
प्रति,
१ मा.ना.पालकमंत्री, सोलापूर जिल्हा, जि. सोलापूर
२) मा. विभागीय आयुक्त, पुणे.
३) मा. जिल्हाधिकारी सो, सोलापूर.
४) मा. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. सोलापूर
अर्जदार श्री. हरीभाऊ नारायण पाटील
मु.पो. चिंचोली ता. सांगोला जि.सोलापूर
मो.नं.९०४९२२९३९३.
ता. सांगोला जि.सोलापूर येथील महात्मा गांधी विद्यार्थी वसतिगृह लोटेवाडी व विद्यार्थी वसतिगृह उदनवाडी या वसतिगृहाचे अधिक्षक व संस्थेचे अध्यक्ष व सचिव यासंबंधी सर्वांनी शासनाची फसवणूक करून अस्तित्वात नसलेले बोगस विद्यार्थी वसतिगृहाचे लाखो रूपयांचे शासकीय अनुदान हडप केले असलेबाबत अगदी कोरोना कालावधीमध्ये सुध्दा वसतिगृहामध्ये विद्यार्थी दर्शवून सदरचा हा भष्टाचार संगनमताने व साखळी पध्दतीने केल्याने वसतिगृह अधिक्षक व संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्यावर फौजदार गुन्हे दाखल करून सदर भ्रष्टाचाराची रक्कम वसुल होवून शासनाच्या तिजोरित जमा होणेबाबत व दोषींवर कायदेशीर कारवाई होणेसाठी मी दि.१७/०३/२०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर पुनम गेट जि.प. सोलापूर समोर कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन न्याय मिळेपर्यंत करणार आहे. याबाबत गंभीर दखल
जि.प., सोलापूर
महोदय,
प्रति, १) मा
मी आपणास कारणे विनंती अर्ज करतो की, महात्मा गांधी विद्यार्थी वसतिगृह पदर पुर्वीपासून मौजे लोटेवाडी ता. सांगोत्म येथे अजिबात अस्तित्वात नाही. तरीसुध्दा सन २०१७-२०२४ या कालावधीमधील आमच्याकडे असणाच्या माहितीनुसार सदर विद्यार्थी वसतिगृहाने प्रतिवर्षी ते ५ लाख रूपयांचे शासकीय अनुदान घेतल्याचे दिसून येत आहे. अगदी कोरोना कालावधीमध्ये सुध्दा सदरचे अनुदान घेतले आहे. या बाबी अतिशय गंभीर आहेत. तेव्हा वसतिगृह अधिक्षक संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्यावर फौजदारी पुन्हे दाखल करणणे क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी वसतिगृह उदनवाडी यांनी सन २०१८-२०१९ ते सन २०२१-२०२२ पर्यंत विद्यार्थी वसतिगृहामध्ये नसताना प्रतिवर्ष ४ ते ५ लाखाचे अनुदान घेतले आहे. ही बाब सुध्दा अतिशय गंभीर आहे. सदर या दोन्ही वसतिगृहाची चौकशी समिती नेमून सखोल तपासणी करण्यात यावी. सदरचा भ्रष्टाचार संगनमताने व साखळी पध्दतीने केला आहे. त्यामुळे सर्व दोषी वसतिगृह अधिधक संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल होवून भ्रष्टाचाराची रक्कम शासन तिजोरीत जमा होणेसाठी
मी दि.१७/०३/२०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर पुनम गेट जि.प. सोलापूर समोर कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन न्याय मिळेपर्यंत करणार आहे. याबाबत गंभीर दखल घ्यावी.
कृपया माझे तकारी अर्जाची, आंदोलनाची शासनाने दखल घेवून संबंधितांवर कायदेशीर बडतर्फीची कारवाई करावी ही नम्र विनंती.
कळावे,
माहितीसाठी प्रतः १) मा दरिद्ध पोलिस निरिक्षक गो,
सदर बहार पोलिस स्टेशन, सोलापूर 1
आपला विश्वास्
श्री हरीभाऊ नारायण पाटील
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी


