सोशल

मकरंद सुनील बोरावके यांच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त दीपावली लक्ष्मीपूजन व डॉक्टर भाग्यश्री भारत लिंगे यांच्या लग्नानिमित्त स्नेहभोजन पार्टी

मकरंद सुनील बोरावके यांच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त दीपावली लक्ष्मीपूजन व डॉक्टर भाग्यश्री भारत लिंगे यांच्या लग्नानिमित्त स्नेहभोजन पार्टी सौ अलका सुनील बोरावके परिवारातर्फे हॉटेल गिरमे माळेवाडी अकलूज येथे देण्यात आली यावेळी जमलेले लिंगे बोरावके एकच पुरे परिवार त्यांचे पाहुणे मंडळी मित्र मंडळ यांच्यासह सुनील बोरावके ,

अलका बोरावके , केतन बोरा , तेजस्विनी बोरावके , धनश्री मकरंद बोरावके , प्रकाश एकतपुरे , संजय बोरावके आणि परि लक्ष्मण लिंगे सत्यशोधक ,शंकरराव लिंगे ,सुनंदा लिंगे , पांडुरंग लिंगे , विमल लिंगे , भरत लिंगे , संगीता लिंगे , मल्हारी लिंगे , शीतल लिंगे , रविकांत लिंगे , स्वाती लिंगे
भाग्यश्री लिंगे ,विजयश्री लिंगे , अंजली लिंगे , योगेश लिंगे , यशश्री लिंगे ,प्रियांका लिंगे , माधव लिंगे , नम्रता लिंगे ,साई गवळी , सिद्धी गवळी , साई गवळी
राजेंद्र शिंदे, रतन शिंदे , दिव्या शिंदे यांनी
मकरंद बोरावके – यांच्या चौथीसाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या प्रथम मकरंद बोरावके यांना केक कापून औक्षण करण्यात आले शुभेच्छा कार्यक्रमानंतर स्नेहभोजन झाले .दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा दररोज नवीन बातम्या माहिती मिळेल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button