उठ ओबीसी जागा हो ओबीसी आरक्षणाचा धागा हो

।। उठ ओबीसी जागा हो ओबीसी आरक्षणाचा धागा हो ।।
एकच पर्व बोबीस्री सर्व
ओबीसी भटके विमुक्त
चलो नगर ! चली नगर
आरक्षण बचाव महाएल्गार सभा अरे बघता काय ? सामील व्हा ? मी पण येणार आहे तुम्ही पण या ! एकच पर्व ओबीसी सर्व
शनिवार दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी वेळ – दुपारी ३.०० वाजता. स्थळ – क्लेरा बुस हायस्कुल मैदान, कोठी चौक, अहमदनगर
मार्गदर्शक – मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ आणि महाराष्ट्रातील सर्व ओबीसींचे नेते
ओबीसी भटके विमुक्त सामाजाचे आरक्षण बाबविण्यासाठी, तसेच ओबीसींमधील मागच्या दाराने नियमबाह्य
होणारी पुसपोरी रोखण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी सामाजाची लोकचळवळ व आंदोलन सुरु झालेली आहेत. विविध ठिकाणी एल्गार सभा होत आहेत, त्याच अनुषंगाने अहमदनगर येथे शनिवार दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३.00 वाजता क्लेराबुस हायस्कुल मैदान, कोठी चौक, अहमदनगर येथे सकल ओबोसी भटके विमुक्त आरक्षण बचाव महाएल्गार सभेचे आयोजन केलेले आहे. या सभेलाओबीसी व बहुजनांचे राष्ट्रीय नेते मा.ना.श्री. छगनरावजी भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच त्यांचे सोबत मा. प्रकाश आण्णा डगे, मा. ना. महादेवराव जानकर, मा. आमदार श्री. गोपीचंद पडळकर, डॉ. बबनराव तायवाडे, ओबीसी मुस्लीम नेते शब्बीरजी अन्तारी, प्रा. लक्ष्मण हाके, श्री. कल्याणदळे, भटके विमुक्त नेते प्रा. लक्ष्मण गायकवाड, व इतर नेते यांना निमंत्रित केले असुन, से मार्गदर्शन करणार आहेत.
आज ओबोसींचे आरक्षणावर अतिक्रमण होवून ते धोक्यात आले आहे, राज्य शासनावर विविध प्रकारे दबाव टाकून, घणक्या देवून, ओबीसी आरक्षणात मागच्या दाराने पुसण्याचे सुनियोजन षडयंत्र सुरु आहे. त्यामुळे ओबोसीचे राजकीय अस्तित्व तसेच ओबीसींच्या लेकरा बाळांचे शासकीय नोकयामधील नोकऱ्या मिळण्याचे मार्ग बंद होणार आहेत, ओबीसी भटके विमुक्त जाती जमाती व बहुजनांची गती पिंकी उध्वस्त होणार आहे. म्हणुन ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी, आपल्या नव्या पिढीचा भवितव्यासाठी व राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी
अहमदनगर येथील ३ फेब्रुवारीच्या ओबीसी भटके विमुक्त महाएल्गार सभेसाठी, लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन सकल ओबीसी भटके विमुक्त समाज, अहमदनगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
आयोजक – सकल ओबीसी भटके विमुक्त समाज, अहमदनगर जिल्हा शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्याकडील व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा


