टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत हात्मा फुले समता परिषद ओबीसी एल्गार मेळावा जळगावात!

  1. – माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत हात्मा फुले समता परिषद ओबीसी एल्गार मेळावा
  • जळगवात
  • दि. 22 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजता स्थळ मानराज पार्क मैदान, जळगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव जिल्हाच्या वतीने भव्य “एल्गार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा ओबीसी, भटके विमुक्त, बारा बलुतेदार बांधवांसाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार असून, समाजाच्या हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार या मंचावरून करण्यात येणार आहे.
  • या सदर महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब उपस्थित राहून समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी
    महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. एल्गार महामेळ्याचे उद्दिष्ट :-
    ओबीसी, भटके विमुक्त आणि बारा बलुतेदार समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे या समाजाच्या हक्कांना धोका निर्माण झाला आहे. असलेले ओबीसी आरक्षणात होत असलेली घुसखोरी, जातनिहाय जनगणनेबाबत तसेच शिक्षण, नोकऱ्या आणि राजकीय संधी समाजापासून हिरावल्या जात आहेत.
    शेकडो वर्षांपासून संघर्ष करत आलेल्या या समाजाच्या भविष्यासाठी आता निर्णायक लढ्याची वेळ आली आहे. या महामेळाव्यातून समाजाच्या हक्कांसाठी निर्णायक भूमिका घेण्याचा निर्धार केला जाईल.
    महत्वाचे मुद्दे :-
    ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ठोस उपाय योजना
    जातनिहाय जनगणना तातडीने करण्याची मागणी
    शासनाने ओबीसी, भटके विमुक्त व बारा बलुतेदार समाजाच्या न्यायालयीन लढाईत सहकार्य करावे
    . शिक्षण, नोकरी व राजकीय संधींवरील अन्यायकारक निर्बंध हटवणे
    संघटनबद्ध शक्तीच्या जोरावर हक्कांसाठी निर्णायक लढा उभारणे
    ओबीसी मधील विविध महामंडळाना पुरेशा निधी उपलब्ध करून द्यावा.
    समाजबांधवांना आवाहनः
    या निर्णायक एल्गार महामेळ्यात ओबीसी, भटके विमुक्त, बारा बलुतेदार समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला लढा अधिक तीव्र करावा. हा महामेळा आपल्या हक्कांसाठी ऐतिहासिक ठरणार असून, सामाजिक न्याय आणि स्वाभिमानासाठी उभारलेला एक महत्त्वाचा टप्पा असेल.
    या महामेळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अधिक
    तीव्र करूया..!
    – प्रस्तावक –
    अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जळगाव जिल्हा
    . श्री बाबासाहेब कर्डक –
    श्री वसंत पाटील
    श्री चंद्रशेखर कापडे –
    . श्री कृष्णा माळी –
    . श्री ज्ञानेश्वर महाजन –
    . श्री संतोष इंगळे –
    . सौ. निवेदिता ताठे
    . श्री रितेश महाजन
    . श्री भूषण माळी
    श्री पवन माळी
    . श्री दशरथ महाजन
    5 श्री अनिल नळे -. श्री किशोर सूर्यवंशी –
    . श्री चंद्रशेखर पाटील
    श्री मुरलीधर महाजन
    श्री रामु बि. सैनी
    श्रीमती मंगला बारी
    डॉ. प्रताप महाजन
    . श्री ए.के.गंभीर
    श्री पदनेश बाविस्कर
    . श्री शालिग्राम मालकर –
    . श्री अतुल बारी
    . श्री राजेंद्र घुगे-पाटील
    . सौ सारिकाताई शिंपी-
    . श्री रविंद्र माळी-
    . श्री मनीष वाणी-
    . सौ. अर्चना माळी –
    श्री सतीश महाजन
    श्री मनोज भांडारकर
  • श्री भीमराव महाजन
  • #दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
    #दिन​ बंधू न्यूज
    #शिवक्रांती टीव्ही
    #माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
    #अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
    #आमदार गोपीचंद पडळकर
    #मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
    #obc​
    #एससी
    #एसटी
    #अल्पसंख्यांक​
    #, गरीब अल्प भूधारक शेतकरी
HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button