टॉप न्यूजदेश - विदेशराजकारण

ओबीसींना ४२ टक्के आरक्षण

नोकरी आणि विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समुदायाला ४२ टक्के आरक्षण देणारे विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले

♦ओबीसींना ४२ टक्के आरक्षण

शिक्षण, नोकरीविधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांत लागू; विधेयक मंजूर तेलंगणात हैदराबाद शिक्षण,

नोकरी आणि विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समुदायाला ४२ टक्के आरक्षण देणारे विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले

. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सरकारने तेलंगणा मागास वर्ग (ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण) विधेयक, २०२५ सादर केले. हे विधेयक चर्चेनंतर आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

तसेच, तेलंगणा मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राज्यांतर्गत सेवांमध्ये नियुक्त्या किंवा पदांवर आरक्षण) विधेयक २०२५ मंजूर करण्यात आले. यानिमित्ताने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने निवडणुकीतील आश्वासन पूर्ण केले आहे. काँग्रेसने जातनिहाय जनगणनेचा शब्द दिला होता. त्यानुसार, जातनिहाय सर्वेक्षणात ओबीसींची संख्या ५६.३३ टक्के असल्याचे समोर आले. त्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत जातनिहाय सर्वेक्षणाबाबतची संक्षिप्त माहिती सादर केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी विधानसभेत ओबीसींसाठीच्या ४२ टक्के आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले आणि ते मंजूर झाले.

आरक्षणावरील चर्चेदरम्यान बीआरएसचे करीमनगरचे आमदार गंगुला कमलाकर यांनी तामिळनाडूमध्ये इतर मागासवर्गाचे आरक्षण कसे यशस्वीरीत्या लागू केले जात आहे व २०२४ मध्ये बिहार सरकारचा तोच प्रयत्न का अयशस्वी झाला यावर मुख्यमंत्री रेवणसिद्ध रेड्डी यांनी विस्तृत भाषण केले महाराष्ट्र सरकार भारत सरकार मात्र या विषयांमध्ये कोणतीच चर्चा करत नाही बिनकामाचे विषय यावर पंधरा दिवस झालं का नको त्या त्या विषयावरखूप चालू आहे कारण हे सरकार आता बहुमत आहे कोणतेही कारण नसताना मराठा विरुद्ध ओबीसी झाल्याने या सरकारला विधानसभेला भरभरून मतदान केले आहे त्याचा फायदा आहे सरकार घेत आहे अजितदादा राष्ट्रवादी ओबीसी नेत्याला डावले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा शिवसेना अजून गोवा सुरत असाच प्रवा साच्या चर्चेमध्ये अधिवेशन संपत आहे असे असे परखड मत ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी व्यक्त केले आहे आणि अनजी पंत ओबीसीच आरक्षण सपवत आहेआणि अनजी पंत ओबीसीच आरक्षण सपवत आहे
या ओबीसींना आरक्षण आहे काय नाही काय याच सुतकच नाही
पण एक लक्षात ठेवा तुम्हच्या पुढे काय?आताच जागं व्हा नाही तर पुन्हा नाही
आपल्याकडचे ओबीसी मात्र हिंदू मुस्लिम करण्यात , औरंगजेब कबर आणि आरएसएस बीजेपी चे पाय चाटणे यातच दिवस काढत आहेतम्हणून महाराष्ट्र सरकारने जातीनिहाय जनगणना करुन व खरे सर्वेक्षण केले पाहिजे. ओबीसी नी ही मागणी कायम केली पाहिजे प्रसंगी आंदोलन सुरू ठेवणे गरजेचे. ओबीसी समाज हा झोपलेला आहे त्या समाजाला आरक्षणाची देणे घेणे काह नाही महाराष्ट्रामध्ये.झोपलेल्या ओबीसींनो आता तरी जागे व्हा नाही तर तुम्ही गुलामीत जीवन जगावे लागेल रसर्वांनाआरक्षणाची लढाई अजूनह संपलेली नाही,
सर्व ओबीसी बांधवांनी गावागावात, आरक्षणपुढच्या पिढीला अबाधित राहील पाहिजे, त्यासाठी संघर्ष करावा लागेल त्याशिवाय पर्याय नसल्याचे ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी संपादकीय विचार व्यक्त केले केले आहे जागो ओबीसी जागो ओबीसी की बात करेगा वही राज करेगा

#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही #तेलंगणा #मुख्यमंत्री रेवणसिद्ध रेड्डी
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button