सोशल
अहमदनगर महानगरपालिका

अहमदनगर महानगरपालिका अहमदनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी चबुतरा तयार करणे व जागेचे सुशोभिकरण करण्यास कार्यारंभ आदेश आज दि.२५!सप्टेंबर २०२४ रोजी काढला.
लवकरच कामाचे भूमिपूजन होऊन कामास सुरवात होईल. प्रा माणिक विधाते (अध्यक्ष) श्री अशोकराव कानडे( सचिव) श्री पंडीतराव खरपुडे .क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतीबा फुले कृती समिती अहमदनगर.

[gspeech-button]



