कृपया सर्व बहुजन बांधवांना विनंती आहे की

कृपया सर्व बहुजन बांधवांना विनंती आहे की मी प्रा.दिनकर सदाशिवराव माळी गावात श्री संत सावता पतसंस्था व महात्मा ज्योतीराव फुले समता विद्यालय आजचे नुतन माध्यमिक विद्यालय सुरू करून सुध्दा
समाजात मनुवादी विचारांना चालना मिळत आहे मी स्वतः महात्मा ज्योतीराव फुले यांचे विचार जोपासना करतो आजची परिस्थिती पहाता घरचा वैद्य घरात लागु पडत नाही सोनारानेच कान टोचलेले बरे असतात म्हणूनच विचार करून निर्णय घेतला
आपल्या संपर्कात कोणी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त व जिवनपटावर व वास्तवाशी आधारित एकदम कडक पण मृदू शब्दात कवाडे मोडणारे व्याख्यान करणारे कोणी असतील तर त्वरित नाव पत्ता व फोन नंबर सेंड करावा ही नम्र विनंती आपण व्याख्यान दिनांक 10 एप्रिल किंवा गुरू शिष्य जयंती निमित्त दिनांक 12 एप्रिलाही आयोजित करू शकतो प्रा.दिनकर सदाशिवराव माळी कापडणे ता.जि.धुळे मो.नं 8007744018




